News Flash

जनकल्याण बँकेचे आरोग्य विमा सुविधेसाठी सामंजस्य

पहिल्या दिवशी १०० हून अधिक महिलांनी आरोग्य विम्यासाठी नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली आहे

सहकार क्षेत्रातील आघाडीच्या जनकल्याण बँकेने महिला दिनाचे औचित्य साधत सिग्ना टीटीके हेल्थ इन्शुरन्सच्या सहकार्याने ग्राहकांकरिता आरोग्य विमा सेवा सुरू केली आहे. बँकेच्या संचालिका उज्ज्वला करंबेळकर, सिग्ना टीटीकेच्या मुख्य वितरण अधिकारी ज्योती पुंजा, वरिष्ठ उपाध्यक्ष आशीष भुतानी, बँकेचे मुख्याधिकारी श्रीराम दाते, कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. उज्ज्वला शेवडे, बँकेच्या शीव शाखेच्या व्यवस्थापिका शोभा झगडे आदी उपस्थित होते.  बँकेच्या सर्व शाखांमधून हे विमा उत्पादन असेल. पहिल्या दिवशी १०० हून अधिक महिलांनी आरोग्य विम्यासाठी नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली आहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 6:29 am

Web Title: jankalyan bank harmonize on health insurance
Next Stories
1 नफेखोरीने घसरण
2 ‘इन्फीबीम’च्या रूपात तंत्रज्ञान नवोद्यमींचा भांडवली बाजारात श्रीगणेशा!
3 ‘हिताची’च्या उद्वाहनांना मोठे कंत्राट
Just Now!
X