व्होडाफोन, आयडियावरही न्यायालयाचे ‘थ्री जी’ र्निबध

ज्या परिमंडळात परवाने नाहीत तेथे थ्री जी सेवेसाठी ग्राहक नोंदवू नयेत, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्होडाफोन आणि आयडिया या अन्य दूरसंचार कंपन्यांवरही बजावले.

ज्या परिमंडळात परवाने नाहीत तेथे थ्री जी सेवेसाठी ग्राहक नोंदवू नयेत, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्होडाफोन आणि आयडिया या अन्य दूरसंचार कंपन्यांवरही बजावले. सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारचा आदेश गुरुवारी भारती एअरटेल या मोबाइल कंपनीलाही दिला होता. एअरटेलला २४ तासांत अशी सेवा बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने बजावल्यानंतर शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर कंपन्यांनाही मज्जाव केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 3g delhi hc restrains centre from acting against vodafone idea

Next Story
अँकरचा बिगर इलेक्ट्रीक स्विच व्यवसायावर भर
ताज्या बातम्या