अत्यंत सहज-सुलभ पर्याय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अगदी नावाप्रमाणेच, मालमत्ता तारण कर्ज (लोन अगेंस्ट प्रॉपर्टी – एलएपी) हे स्व-मालकीची मालमत्ता गहाण ठेवून मिळविलेले कर्ज असते. मालमत्तेच्या बाजारमूल्याच्या विशिष्ट टक्केवारीनुसार हे कर्ज निश्चित केले जाते. ते सामान्यत: मालमत्तेच्या मूल्याच्या ४० टक्के ते ६० टक्क्यांदरम्यान असते. एलएपी हे खात्रीदायी कर्ज विभागामध्ये मोडते, जेथे कर्जदार त्याच्या मालमत्तेचा वापर सुरू ठेवत अप्रत्यक्ष तारण म्हणून करतो. अनेक व्यक्तींसाठी मालमत्ता कर्ज हा सर्वात सुलभ पर्याय असू शकतो. यातून लघुकालीन व्यवसाय गरजा किंवा विवाह, उच्च शिक्षण, सुट्टीमधील योजना आणि अगदी वैद्यकीय आणीबाणीच्या गरजांसाठी आणि महागडे कर्ज फेडण्यासाठीही आíथक व्यवस्था या रूपात करता येतो.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bank loan against property
First published on: 15-03-2017 at 01:01 IST