मुंबई : प्रस्तावित डिजिटल चलनाच्या योजनेवर ठाम असल्याचे स्पष्ट करीत, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी या नवीन प्रणालीतील सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन फसवणूक ही प्रमुख आव्हाने असल्याचे बुधवारी मत नोंदविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी)’चे घाऊक आणि किरकोळ असे मुख्यत: दोन प्रकार आहेत. यापैकी घाऊक प्रकारावर आधीपासून बरेच काम झाले आहे. अडचण ही सर्वसामान्यांसाठी खुल्या ‘किरकोळ’ प्रकाराबाबत असून, त्या संबंधाने गुंतागुंत लक्षात घेत ते मूर्तरूपात येण्यास वेळ लागेल, अशी स्पष्टोक्ती डेप्युटी गव्हर्नर टी. रबी शंकर यांनी केली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Challenge of cyber security fraud in the face of digital currency rbi governor shaktikant das akp
First published on: 09-12-2021 at 00:24 IST