खासगी अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीच्या लार्सन अ‍ॅन्ड टुब्रोने चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीचे नफ्यातील ३७ टक्के घसरणीचे वित्तीय निष्कर्ष शुक्रवारी जारी केले. मुंबईत यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी आर. शंकर रमण व वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यन उपस्थित होते. समूहाची माहिती तंत्रज्ञान शाखा असलेल्या एल अ‍ॅन्ड टी इन्फोटेकला भांडवली बाजारात उतरविण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: L t info tech in capital market
First published on: 01-08-2015 at 12:59 IST