‘हे सिरी, गिव्ह अस अ हिंट’ या अ‍ॅपलच्या बुधवारी सॅन फ्रॅन्सिस्को येथे पार पडणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेवरील वाक्याने गेले १५ दिवस तंत्रप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचवली होती आणि अपेक्षेप्रमाणे अ‍ॅपलने आयफोन ६ एस आणि अ‍ॅपल टीव्ही बाजारात दाखल केला. याचबरोबर अ‍ॅपलची व्हाइस कमांड प्रणाली ‘सिरी’ ही अद्ययावत केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅपल वॉच
अ‍ॅपलने घडय़ाळय़ाची सुधारीत आवृत्ती बाजारात आणली आहे. यामध्ये फेसबुक मेसेंजरपासून ते आरोग्यविषयक अ‍ॅप्सचा समावेश आहे. आरोग्यासाठीच्या अ‍ॅपमध्ये गर्भवती महिलेल्या गर्भाच्या हृदयाचे ठोकेही ऐकू येणार आहे. वॉच ओएस२ १६ सप्टेंबर रोजी येणार असून ही घडय़ाळं २४ देशांमध्ये उपलब्ध होणार आहेत. आयफोन ६ एस आयफोन ६एस प्लसमध्ये थ्रीडी टच स्क्रीन देण्यात आल्याचे अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांनी यावेळी स्पष्ट केले.

आयपॅड प्रो
’ए9एक्स थर्ड जनरेशनची ६४ बीट चिप’ चीप यापूर्वीच्या ए8एक्स प्रोसेसरच्या तुलनेत १.८ पट जलद ’या आयपॅडमध्ये बहुपडद्याचा पर्याय’चार स्पीकर

अ‍ॅपल टीव्हीत ६० ओएस पेड अ‍ॅप स्ट्रिमिंग, अत्याधुनिक हार्डवेअर, टचपॅड रिमोट आणि सिरी.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now apple launch tv
First published on: 10-09-2015 at 02:32 IST