फुगवलेल्या ताळेबंदाची कबुली देणाऱ्या सत्यम कॉम्युटर सव्‍‌र्हिसेसचे संस्थापक बी. रामलिंगा राजू यांचे नातेवाईकांना १,८४९ कोटी रुपये परत करण्यास भांडवली बाजार नियामक सेबीने सांगितले आहे. तब्बल १४ वर्षे बाजारातून जमविलेल्या या रकमेमध्ये घोटाळा उघडकीस आला त्या ७ जानेवारी २००९ तारखेपासून व्याजाचाही समावेश आहे. राजू याच्यासह त्याची आई, दोन भाऊ व मुलाला तसेच घोटाळ्याशी संबंधित १० कंपन्यांनाही रक्कम परत करण्याबाबत सेबीने आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satyam scam should pay one thousand and eighteen crore
First published on: 11-09-2015 at 00:10 IST