07 March 2021

News Flash

‘लोकसत्ता- अर्थ वृत्तान्त’

कदाचित ते इतरांना सजग करणारे, समस्येला जनसामायिक तोंड फोडणारेही ठरेल..

तुम्हाला वित्तीय विश्वात सेवाविषयक आलेले बरे-बाईट अनुभव, मनस्ताप, नाराजी हे सारे आता ‘लोकसत्ता-अर्थवृत्तान्त’च्या  ‘अर्थपाला’कडे खुलेपणाने मांडता येतील. तुमच्या समस्या, गाऱ्हाण्यांना दाद देणारा संबंधित बँक, विमा कंपनी, फंड घराणे अथवा रिझव्‍‌र्ह बँक, सेबी, इर्डा, पीएफआरडीए या नियामक यंत्रणांकडून प्रतिसाद मिळविण्याचा आणि समस्येचा समाधानाचाही प्रयत्न असेल. तेव्हा मुक्तपणे व्यक्त व्हा. तुमचे मनोगत व अनुभवांना प्रसिद्ध केले जाईल. कदाचित ते इतरांना सजग करणारे, समस्येला जनसामायिक तोंड फोडणारेही ठरेल..

मग ताबडतोब ‘अर्थपाल’ला  कळवा: arthmanas@expressindia.com (शक्यतो युनिकोडमध्ये मराठीत टंकलिखित केलेला मजकूर पाठवावा.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2016 2:05 am

Web Title: loksatta arth vrutant 4
Next Stories
1 लहानसुद्धा महान असती..!
2 घराचा ताबा घेतल्याशिवाय गृह कर्जाच्या व्याजाची वजावट घेता येत नाही!
3 खऱ्या अर्थाने लोकशाहीचे अस्सल रूप..!
Just Now!
X