मेष

मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. नवीन कामांसाठी, महत्त्वाच्या कामांसाठी, जुन्या कामांच्या पाठपुराव्यासाठी, गाठीभेटीसाठी, आजचा दिवस उत्तम आहे. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. मारुती स्त्रोत्र म्हणावे.
आजचा रंग – आकाशी

वृषभ

मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल. व्यवसायात वाढ होईल. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. प्रवासाचे योग आहेत. गणपती अथर्वशीर्षाचे पठण करणे.
आजचा रंग – निळा

मिथुन

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक बाजू भक्कम करणारा दिवस आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जुनी येणी वसूल होतील. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा, ताणतणाव कमी होतील. गणपती आणि मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग- करडा

कर्क

मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन लाभेल. दिवस आनंदात जाईल. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. कामांत उत्साह जाणवेल. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. ओम श्री क्लीम भगवतैय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग- नारंगी

सिंह

मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. वाहने जपून चालवावीत. कामांत ताण जाणवेल. वाद वाढवू नयेत. उलाढाली जपून कराव्यात. जुने स्नेही भेटतील. मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – जांभळा

कन्या

मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. नोकरीत मोठी संधी प्राप्त होईल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कामाचे कौतुक होईल. व्यवसायात नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. लक्ष्मी दर्शन घ्यावे.
आजचा रंग – हिरवा

तुळ

मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. प्रकृतीची काळजी घेणे. वाहने जपून चालवावीत, कामांत ताण जाणवेल. वाद वाढवू नयेत. दक्षिणमुखी मारुतीचे दर्शन घेणे.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक

मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक नियोजन करू शकाल. आर्थिक नियोजन करू शकाल. संतती विषयक योग्य निर्णय घ्याल. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. मोठ्या उलाढाली जपून कराव्यात. मुलांमध्ये वेळ घालवाल. ओम गं गणपतेय नमः हा जप करावा.
आजचा रंग – गुलाबी

धनु

मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय जपून घेणे. वाहने जपून चालवावीत. गृहिणींनी आजाराकडे दुर्लक्ष करू नये. गणपती स्त्रोत्र म्हणावे.
आजचा रंग – लाल

मकर

मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांच्या योजना राबविण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरीमध्ये आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. गृहिणींना उत्तम दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती दर्शन आणि गणपती स्त्रोत्र पठण करणे.
आजचा रंग – निळा

कुंभ

मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. प्रकृतीची काळजी घेणे. निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत, कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. घरातील वडीलधाऱ्यांसोबत वेळ घालवाल. कुलदैवतेचे स्मरण करावे आणि दर्शन घ्यावे.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

मीन

मीन राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
आजचा रंग – पांढरा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu