मेष

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायांत प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलस्वामिनीच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – जांभळा

वृषभ

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक उलाढाली जपून करणे. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. गणपती मंदिरामध्ये लाल तांबडी फुले अर्पण करणे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायांत प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल, कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती मंदिरामध्ये हिरवे धान्य अर्पण करावे.
आजचा रंग – निळा

कर्क

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक उलाढाली जपून करणे. कामांत उत्साह जाणवेल. ताणतणाव कमी होतील. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. गणपती अथर्वशीर्षाचा पाठ करावा.
आजचा रंग – निळा

सिंह

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने बढती पगारवाढीसाठी प्रयत्न करावे. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायांत प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल, कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलदैवत आणि कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – जांभळा

कन्या

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने व्यवसायांत प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल, कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

तुळ

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने प्रवासाचे योग. वाहनसुख संभवते. आनंदी दिवस जाईल. आज निर्णय जपून घ्यावे. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम श्री नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग- जांभळा

वृश्चिक

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस आहे. दगदगीच्या प्रवासाचे योग. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि उपवास करावा.
आजचा रंग – पांढरा

धनु

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस आहे. जमिनीचे व्यवहार जपून करणे. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात. लक्ष्मीअष्टक सकाळी आणि संध्याकाळी म्हणणे.
आजचा रंग – आकाशी

मकर

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस आहे, गुंतवणूक कायदेशीर सल्ल्याने करावी. वाहने जपून चालवावीत. ताणतणाव कमी होण्याची शक्यता. उलाढाली जपून कराव्यात. ग्रामदैवतेला धान्य आणि फुले अर्पण करावी.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायांत प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल, कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. लक्ष्मी अष्टकाचे पाठ करावेत. आजचा रंग – पांढरा

मीन

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आज आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. कुलस्वामिनी मंदिरात पांढऱ्या फुलांचा गजरा अर्पण करणे.
आजचा रंग – पोपटी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu