मेष

धनु राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करणे.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

वृषभ

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक नियोजन करू शकाल. संतती विषयी योग्य निर्णय घ्याल. कामांत उत्साहण जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. मोठ्या उलाढाली जपून कराव्यात. मुलांमध्ये वेळ घालवाल. गणपती मंदिरात नैवेद्य दाखवावा.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. आर्थिक निर्णय, नियोजन करावे. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

कर्क

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत. आर्थिक कामांचा पाठपुरावा करावा. गणपती मंदिरात गुलाबाचे फुल अर्पण करावे.
आजचा रंग – पोपटी

सिंह

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक नियोजनासाठी निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस नाही. मुलांच्या भविष्यासाठी निर्णय घ्याल. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. कामाचा ताणतणाव कमी होईल. गणेश स्तुती म्हणणे.
आजचा रंग – जांभळा

कन्या

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी वर्गाची सहकार्य लाभेल. दिवस आनंदात जाईल. कामात उत्साह जाणवेल. नवीन व्यावसायिक संधीचा पाठपुरावा करावा. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. कुलस्वामिनीचे दर्शन घेणे. ओटी भरणे.
आजचा रंग – जांभळा

तुळ

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व लाभांचे प्रमाण चांगले राहील, नवीन वाहनांचा योग संभवतो. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. महादेवाच्या मंदिरात एकमूठ तांदूळ अर्पण करुन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साझारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात. ओम श्री क्लींम नमः जप करणे.
आजचा रंग – तपकिरी

धनु

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांसाठी उत्तम दिवस आहे. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल. व्यवसायात वाढ होईल. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा कराल, ताणतणाव कमी होतील. प्रवासाचे योग आहेत. कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पांढरा

मकर

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व कामांसाठी उत्तम दिवस आहे. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल. व्यवसायात वाढ होईल. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. प्रवासाचे योग आहेत. गणपती अष्टक म्हणावे. गणपती स्त्रोत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक बाजू भक्कम करणारा दिवस आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. जुनी येणी वसूल होतील. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. महादेवाचे स्मरण करुन ओम या बीज मंत्राचे उच्चारण करावे.
आजचा रंग – निळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
आजचा रंग – केशरी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu