मेष
गणपती मंदिरामध्ये हिरव्या वस्तू दान करणे. आज दुपारी ४.३५ मि. पर्यंत चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी करावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – पिवळा
वृषभ
गणपती अष्टकाने दिवसाची सुरूवात करावी. आज दुपारी ४.३५ मि. पर्यंत चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – नारंगी
मिथुन
देवी कवच आणि गणपती स्तवन करून दिवसाची सुरूवात करावी. आज दुपारी ४.३५ मि. पर्यंत चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – हिरवा
कर्क
गणपती उपासनेने दिवसाची सुरूवात करावी. आज दुपारी ४.३५ मि. पर्यंत चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंड आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धकावर मात करू शकाल.
आजचा रंग – पोपटी
सिंह
रामरक्षेचे पाठ करावेत. मारूती स्त्रोत म्हणावे. आज दुपारी ४.३५ मि. पर्यंत चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – गुलाबी
कन्या
गणपती उपासना करावी. आज दुपारी ४.३५ मि. पर्यंत चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – लाल
तुळ
महादेवाची उपासना करावी. आज दुपारी ४.३५ मि. पर्यंत चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – पिवळा
वृश्चिक
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज दुपारी ४.३५ मि. पर्यंत चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – आकाशी
धनु
गणपती आणि कुलस्वामिनीचे स्मरण करून दिवसाची सुरूवात करावी. आज दुपारी ४.३५ मि. पर्यंत चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – पांढरा
मकर
कुलस्वामिनीची ओटी भरणे. आज दुपारी ४.३५ मि. पर्यंत चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – नारंगी
कुंभ
ओम द्रां द्रीं द्रौ स: आदि गुरवे नम: या मंत्राचा ११ वेळा पाठ करून दिवसाची सुरूवात करावी. आज दुपारी ४.३५ मि. पर्यंत चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांना सावधानता बाळगावी.
आजचा रंग- लाल
मीन
गणपती मंदिरामध्ये लाल फुले अर्पण करावी. आज दुपारी ४.३५ मि. पर्यंत चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीमध्ये असेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – निळा
डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu