मेष

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. नवीन हितसंबंध निर्माण होतील. संधीचा योग्य फायदा घ्यावा. गुरुलीलामृताचे पाठ करणे
आजचा रंग – राखाडी

वृषभ

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मोठे अधिकार असलेल्या व्यक्तींना उत्तम ग्रहयोग आहेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालावाल. गणपती मंदिरामध्ये दानधर्म करणे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम केशवाय नमः जप करावा.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वाच्या कामांसाठी उत्तम दिवस आहे. सर्व कामांचा पाठपुरावा करावा. कामात उत्साह जाणवेल. आर्थिक ताण कमी होईल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. गणेश अष्टकाचे पाठ करावेत.
आजचा रंग – निळा

सिंह

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वाच्या कामांसाठी उत्तम दिवस आहे. सर्व कामांचा पाठपुरावा करावा. कामात उत्साह जाणवेल. आर्थिक ताण कमी होईल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. गणपती आणि मारुतीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – राखाडी

कन्या

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. स्त्रियांनी प्रकृतीची काळजी घेणे. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम हरये नमः.
आजचा रंग – नारंगी

तुळ

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – राखाडी

वृश्चिक

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. जुने मित्र मंडळी भेटतील. भावंडाच्या भेटीचे योग आहेत. वाहने जपून चालवावीत. नवीन योजनांचा, संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

धनु

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. ताणतणाव कमी होतील. नवीन, जुने मित्र मैत्रिणी भेटतील. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम श्री हरये नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – आकाशी

मकर

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. मोठे निर्णय घेऊ शकाल, अधिकारी वर्गाची, वरिष्ठांची मर्जी प्राप्त करू शकाल. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कालभैरवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस मोठे निर्णय घेऊ नये. प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. कुटुंबासमवेत वेळ घालवावा. ताणतणाव कमी होईल. कालभैरव पाठ सकाळी आणि संध्याकाळी करणे.
आजचा रंग – पांढरा

मीन

कन्या राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिक प्रगती होईल. आर्थिक विवंचना कमी होईल. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधी उपलब्ध होतील. मुलांचे, वडिलधाऱ्या व्यक्तींचे प्रश्न सोडवू शकाल. कुलस्वामिनीला हिरव्या वस्तू अर्पण कराव्यात.
आजचा रंग – राखाडी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu