Shadashtak Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. तसेच ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेकदा दोन ग्रहांची एकाच राशीत युतीदेखील निर्माण होते. ज्यामुळे काही शुभ योग किंवा राजयोग निर्माण होतात. सध्या शुक्र ग्रह मिथुन राशीत विराजमान असून तो यमाबरोबर संयोग निर्माण करून षडाष्टक योग निर्माण करेल. पंचांगानुसार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ३ वाजून ५७ मिनिटांपर्यंत शुक्र आणि यम एकमेकांपासून १५० डिग्रीवर असतील. ज्यामुळे षडाष्टक योग निर्माण होईल.

षडाष्टक योग करणार मालामाल

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठीदेखील षडाष्टक योग अनेक चांगले परिणाम घेऊन येणारा ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवन सुखाचे क्षण येतील.

कन्या (Kanya Rashi)

षडाष्टक योग वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात अनेकदा मेष राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होतील. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. गुरूच्या कृपेने पगारवाढ होईल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. केवळ आपल्या आईच्या आरोग्याची काळजी घ्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशींच्या व्यक्तींसाठी षडाष्टक योग अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल. व्यवसायात चांगला परिणाम पाहायला मिळेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)