Sun Transit In Mesh Rashi: ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. सूर्याच्या राशीतील बदलाचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. त्याचप्रमाणे, १३ एप्रिल रोजी सूर्य रात्री ९:१५ वाजता मेष राशीत प्रवेश करेल आणि १४ मे रोजी संध्याकाळी ६:०४ वाजेपर्यंत या राशीत राहील. सूर्याच्या उच्च राशीत प्रवेशामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. चला जाणून घेऊया सूर्याच्या मेष राशीत प्रवेश केल्याने कोणत्या राशींना फायदा होईल.

वृषभ राशी

या राशीमध्ये सूर्याचे बाराव्या भावात भ्रमण होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. परदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. याचसह तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. यासह, तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतात. अनेक क्षेत्रात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. याचसह तुम्ही मालमत्ता, घर किंवा वाहन खरेदी करण्याची योजना करू शकता. आरोग्याविषयी बोलताना थोडे सावध राहण्याची गरज आहे.

Venus Transit 2024
Shukra Gochar: या राशींचे सुरू झाले कठीण दिवस, उत्पन्नावर दिसून येईल दुष्परिणाम; जाणून घ्या, त्या राशी कोणत्या?
Loksatta chaturang fear measure The greatest fear in the case of a woman is excess
‘भय’भूती : भयाच्या अनंत मिती!
Will you be rich before the end of 2024
२०२४ संपण्यापूर्वी तुम्हीही होणार श्रीमंत? शनि देवाच्या कृपेने ‘हा’ मूलांक असणाऱ्या व्यक्तींच्या दारी येणार लक्ष्मी
guru shukra yuti created gajlakshmi rajyog these zodiac signs will get money wealth astrology horoscope
Gajlakshmi Rajyog : १२ वर्षानंतर निर्माण होणार गजलक्ष्मी राजयोग, ‘या’ राशींवर पडणार पैशांचा पाऊस? त्या राशी कोणत्या, जाणून घ्या
Benefits Of Shevgyachi Bhaji Moringa Leaves powder
शेवग्याच्या शेंगा व भाजीमध्ये दडलेले फायदे वाचा, एका दिवसात किती व कसा खावा शेवगा? तज्ज्ञांनी सांगितलं कॅलरीजचं सूत्र
Loksatta kutuhal Artificial intelligence and chess
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बुद्धिबळ
budh gochar mercury transit in mesh these 3 zodiac sign get more profit astrology
येत्या २४ तासांनंतर हिऱ्यापेक्षाही चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब; बुधाच्या मेष राशीतील प्रवेशाने संपणार वाईट काळ
374 Days Later Guru Enters In Shukra Rashi Big Changes Till 2025 The Kundali Of 3 Rashi Can become Billionaire
३७४ दिवसांनी गुरुचे बळ वाढले; २०२५ पर्यंत वृषभ, कन्येसाहित ‘या’ राशींना कोट्याधीश होण्याची संधी, व्हाल धनाचे मालक

हेही वाचा – मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा

मिथुन राशी

या राशीच्या अकराव्या घरात सूर्याचे भ्रमण आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ मिळेल. प्रसिद्धीसह उत्पनात वाढ होईल.तुमच्या सध्याच्या नोकरीत प्रगतीसह तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते. यामुळे नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. दीर्घकाळ चाललेल्या समस्यांपासून आराम मिळू शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. याने भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. मनःशांती मिळाल्याने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता.

हेही वाचा – २०२४ च्या रामनवमीला अत्यंत शुभ योग जुळून आल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? ‘या’ रूपात दिसू शकते श्रीरामकृपा

सिंह राशी

या राशीचा स्वामी सूर्य आहे आणि तो नवव्या भावात प्रवेश करत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना उच्च शिक्षणाची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. याचसह वरिष्ठ अधिकारी त्यांच्या मर्जीनुसार पदोन्नती करू शकतात. याच तुमचा अध्यात्माकडे अधिक कल असेल. आर्थिक स्थिती अनुकूल राहील. अशा परिस्थितीत मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. कुटुंबाबरोब चांगला वेळ घालवाल. यानेच जीवनात आनंद येईल.