Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.

Live Updates

Horoscope Today Updates 12 August 2025: आजचे राशिभविष्य १२ ऑगस्ट २०२५

16:19 (IST) 12 Aug 2025

कृष्ण जन्माष्टमीपासून ‘या’ राशींना मिळणार पैसा? एकाच वेळी अनेक शुभ योग घडताच श्रीकृष्ण कृपेने 'या' रूपात मिळू शकतो दही साखरेचा प्रसाद

Janmashtami 2025: अनेक शुभ योगांच्या साक्षीने जन्माष्टमीपासून ‘या’ राशींवर होणार सुख-समृद्धीचा वर्षाव! ...सविस्तर वाचा
14:04 (IST) 12 Aug 2025

नुसता पैसा कमावणार! १८ महिन्यानंतर ग्रहांचा सेनापती करणार स्वराशीत प्रवेश; 'या' तीन राशींच्या नोकरी-व्यवसायात होणार दुप्पट वाढ

Mangal Gochar 2025: मंगळ ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागतो. सप्टेंबरमध्ये मंगळ स्वराशी असलेल्या वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे ज्याच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास नक्कीच मदत होईल. ...अधिक वाचा
12:36 (IST) 12 Aug 2025

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)

मनातील स्वप्न साकार होईल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. मुलांबाबतच्या जबाबदार्‍या पार पाडाल. राजकीय व्यक्तींना उत्तम लाभ मिळतील. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील.

12:20 (IST) 12 Aug 2025

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)

निष्कारण वादंग नको. मनातील गोष्टी उघडपणे बोलणे टाळाल. घरगुती जबाबदारीत वाढ होईल. कामाचा ताण जाणवेल. घाईने निर्णय घेऊ नयेत.

12:19 (IST) 12 Aug 2025

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)

टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. आपल्या जवळील आनंद लक्षात घ्यावा. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. मनोबल वाढीस लागेल. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

12:13 (IST) 12 Aug 2025

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)

निर्णय ऐनवेळी बदलावे लागू शकतात. डोळ्याचे विकार संभवतात. मनातील इच्छा पूर्णत्वास जाईल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवस गप्पा व मौजमजेत जाईल.

12:13 (IST) 12 Aug 2025

मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)

कार्यक्षेत्रात एखादे परिवर्तन घडून येईल. संवेदनशीलता ठेवावी लागेल. उष्णतेचा त्रास जाणवेल. पोटाची तक्रार जाणवू शकेल. आजचा दिवस परोपकार करण्यात जाईल.

11:36 (IST) 12 Aug 2025

१२ वर्षांनंतर अखेर 'या' ३ राशींना तिप्पट लाभ! देवगुरु करतील कर्क राशीत प्रवेश; अचानक धनलाभ, चांगला फायदा तर तुमची इच्छा होईल पूर्ण...

Venus Transit: गुरु चंद्राच्या राशीत आल्यामुळे १२ राशींच्या जीवनात काही ना काही बदल दिसतील. यापैकी ३ राशींचे नशीब उजळू शकते. चला, तर मग जाणून घेऊया त्या लकी राशी कोणत्या आहेत... ...अधिक वाचा
11:23 (IST) 12 Aug 2025

Surya Gochar : सिंह राशीत सूर्याचे गोचर! कोणत्या राशींना मिळेल फायदा, कोणाला होईल तोटा? तुमची रास आहे का यात

मेष, मिथुन, वृश्चिक, तूळ अशा काही राशींसाठी हा काळ चांगला राहील. सिंह राशीत सूर्याच्या गोचरचा बारा राशींवर काय परिणाम होईल ते जाणून घेऊया ...सविस्तर वाचा
10:17 (IST) 12 Aug 2025

नुसता पैसाच पैसा! गुरूदेव करणार उच्च राशीत प्रवेश, 'या' तीन राशी धनसंपत्ती कमावणार

Jupiter Gochar 2025: कर्क राशीवर चंद्राचे अधिपत्य असते. शिवाय गुरू आणि चंद्र एकमेकांचे मित्र ग्रह आहेत त्यामुळे गुरूचे हे राशी परिवर्तन खूप खास मानले जाईल. ...सविस्तर बातमी
09:44 (IST) 12 Aug 2025

'या' तारखेला जन्मलेल्या मुलींना असतो पैशांचा मोह! स्वार्थी स्वभाव अन् आपलं काम करून घेण्यात हुशार, त्यांना नाती टिकवता येत नाहीत...

Numerology Traits: आज आपण अशाच एका खास मूलांकाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या मूलांकाच्या मुलींना पैशाची खूप लालसा असते आणि त्या कधी कधी पैशाच्या स्वार्थासाठी काहीही करतात. ...अधिक वाचा
09:19 (IST) 12 Aug 2025

अखेर 'या' राशींना सप्टेंबरपासून सुखाचे दिवस दिसणार? २ राजयोग घडून येताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

Shukra Gochar 2025: सप्टेंबरपासून ‘या’ राशींचा नशिबाचा महामेळावा! शुक्राच्या घरी परतण्याने येणार सुखाचे दिवस ...अधिक वाचा
09:02 (IST) 12 Aug 2025

५ दिवसांनी त्रिग्रही योगामुळे 'या' ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! कमवाल भरपूर पैसे तर कामात नशीब देईल साथ; तब्येतही लवकर सुधारेल

18 August Trigrahi Yog: चला तर मग, जाणून घेऊया त्या तीन राशींबद्दल, ज्यांच्यासाठी हा योग खूप शुभ ठरू शकतो. ...वाचा सविस्तर
08:59 (IST) 12 Aug 2025

Horoscope Today: अंगारकी संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींवर राहील बाप्पाची विशेष कृपा; स्वप्नपूर्तीसह समस्यांपासून मिळेल मुक्ती; वाचा १२ राशींचे राशिभविष्य

Daily Horoscope In Marathi, 12 August 2025: श्रावणातील अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते... ...सविस्तर बातमी

Horoscope Today Live Updates 12 August 2025

Horoscope Today Updates 12 August 2025