Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. आजचा संपूर्ण दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाईल हे जाणून घेऊ
Horoscope Today Updates 20 july 2025: आजचे राशिभविष्य २० जुलै २०२५
आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)
उद्दीष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करावा. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. घरगुती वातावरण चिघळू देऊ नका. संयमाने कामे कराल.
आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)
अंगीभूत कलेला वाव द्यावा. केलेली धावपळ सार्थकी लागेल. कामे हातावेगळी केल्याचा आनंद लाभेल. नवीन ओळखी फायदेशीर ठरतील. वडीलधार्यांचा मान राखावा.
आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)
विसंवादाला थारा देऊ नका. मनात कोणतेही आधी बाळगू नका. जुनी येणी प्राप्त होतील. प्रयत्नांना यश मिळेल. कौटुंबिक वातावरण तुमच्या मर्जीप्रमाणे राहील.
आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)
नातेवाईकांमध्ये कौतुकास पात्र व्हाल. वादावादीच्या मुद्दयात सहभाग होऊ नका. वचन करण्यावर भर द्या. पराक्रमाला चांगला वाव मिळेल. वरिष्ठांच्या कडून कौतुकास पात्र व्हाल.
आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)
व्यायामाला कंटाळा करू नका. वाहन चालवताना काळजी घ्यावी. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. नवीन उर्जेने कामे तडीस न्याल. जवळचे मित्र भेटण्याची शक्यता.
आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)
चैन करण्याकडे अधिक कल राहील. मुलांशी हितगुज कराल. भागीदारीत फार अवलंबून राहू नका. मन विचलित होणार नाही याची काळजी घ्यावी. वरिष्ठ नाराज होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
५७ दिवसानंतर सूर्य करणार बुधाच्या राशीत प्रवेश, 'या' तीन राशींच्या धनसंपत्ती अन् ऐश्वर्यात होणार वाढ
Married Life Astrology : 'या' ४ राशीच्या मुली नवऱ्यावर जीव ओवाळून टाकतात! साक्षात लक्ष्मीचे रूप असतात अशा जोडीदार
पैसाच पैसा! शुक्राचे नक्षत्र परिवर्तन, 'या' तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मीचे सुख
आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)
जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. तुमची गरज भागवली जाईल. मनावर फार ताण घेऊ नका. भागिदारीतून चांगला नफा मिळेल. घरातील सर्वांशी मिळून-मिसळून वागावे.
आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)
लिखाण करण्यास चांगला दिवस. नवीन तांत्रिक बाबींची जाणीव करून घ्यावी. मानसिक प्राबल्य वाढवावे लागेल. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. अनाठायी घराबाहेर पडू नका.
Daily Horoscope: शुक्र गोचराने कोणत्या रूपात होणार तुमची भरभराट? कोणाची नाती चांदण्यासम खुलणार तर कोणाच्या प्रयत्नांना मिळणार यश; वाचा तुमचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य २० जुलै २०२५