
अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी सारे जण गावोगावी दौरा करत आहेत.

अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी सारे जण गावोगावी दौरा करत आहेत.

सत्तासमीकरणाचे फासे आपल्या बाजूने पडावेत यासाठी शिवसेना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्याचे चित्र आहे.

उसाचा दर योग्यवेळी न दिल्याप्रकरणात खंडपीठाचे मत

४८ प्रश्नपत्रिकांपैकी चुकलेल्या प्रश्नासाठी गुण बहाल करण्याचा निर्णय


जानेवारी ते मार्च या कालावधीत ६०पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद होती

मराठवाडय़ात साधारण दीडशेपेक्षा अधिक जीनिंग व्यवसायाची यंत्रणा आहे.

३९० कोटींपैकी ७६.४८ टक्केच वाटप

कन्नड तालुक्यातील गुदमा येथील जंगलात शुक्रवारी सकाळी मृतदेह सापडल्यानंतर घटना समोर आली.

समितीसमोरील पन्नासपैकी केवळ दोन विषयांवर निर्णय घेण्यासंबंधी खंडपीठाने निर्देश दिले असून, हावरे यांना एक आठवडय़ात उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले…

कंपनीने ५८ हजार ७३० कोटी रुपयांचे कर्ज ५० बँकांकडून घेतले व ते बुडवले, असा आरोप कामगारांच्या नेतृत्वाकडून करण्यात आला.

औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय