News Flash

अशोक रावकवी

अलविदा वाचकमित्रहो!

आपण एकत्रपणे लैंगिकता आणि लिंगभाव यांसारख्या नव्या शास्त्रशाखांचा अभ्यास करू शकतो.

मुंबादेवीनं दिली जबाबदारी

मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेला हा वृद्ध माणूस अस्वस्थ आणि गोंधळलेला दिसतो आहे.

‘# मी टू ’च्या युद्धात ‘आम्ही’ कुठे?

आज भारतातदेखील एका बाजूला ‘# मी टू ’ नावाची एक नवी लैंगिक शोषणाविरुद्धची चळवळ उभी राहते आहे

निकालाचे भीषण परिणाम

न्यायालयाच्या या निर्णयानंतर एका समिलगी कर्मचाऱ्यानं आपल्या कार्यालयात पेढे वाटले.

नव्या वेशीच्या पल्याड

लैंगिकता आणि लिंगभाव यांबद्दल शिकवणारं खरंखुरं लैंगिक शिक्षण आज समाजाला देण्याची गरज आहे.

न्यायालयाचं कामकाज संपल्यानंतर..

माझे डोळे अश्रूंनी भरलेले होते. मी डोळे मिटून घेतले खरे, पण आता अश्रू रोखणं मला शक्य झालं नाही.

अंधाऱ्या जगातून प्रकाशात

वाचकहो, आज मी तुम्हाला एखाद्या समुदायासाठी असणारा गट चालवताना येणाऱ्या अडचणींबाबत सांगणार आहे.

संघर्ष संपला नाही.. वाढला आहे!

समलिंगी संबंधाना मान्यता मिळवून देण्यासाठीच्या चळवळीने सुमारे वीस वर्षांपासून जोर धरला होता.

आरशावरची धूळ झटकताना..

मुंबई जिल्ह्य़ाकरता महानगरपालिकेनं एड्स नियंत्रण सोसायटी (MDACS)ची स्थापना करण्यात आली.

‘कलम ३७७’ नावाची दहशत

सरमदनं या दोघा भावांमधल्या संघर्षांचं वर्णन ‘तख्त या ताबूत’ म्हणजे ‘सिंहासन की शवपेटी’ असं केलं होतं.

ऊन-पावसाचा खेळ

१९९४ मध्ये आमच्या नव्या ‘हमसफर ट्रस्ट’ची सुरुवात झाल्यानंतर आम्ही एक धाडसी पाऊल उचलायचं ठरवलं.

नव्या लढाईला सुरुवात

१९७०च्या दशकात या चळवळीचे वारे भारतातही वाहू लागले होते खरे, पण अगदी जेमतेमच.

‘आझादी’ची कर्मकठीण जबाबदारी

अन्य प्राण्यांच्या तुलनेत मानवप्राणी चांगल्यापैकी शिकू शकणारा आहे.

Just Now!
X