scorecardresearch

हर्षद कशाळकर

Cricket and Politics
क्रिकेटच्या स्पर्धांमधून मतांची बेगमी! निवडणुकांचे मैदान मारण्यासाठी नेत्यांकडून क्रिकेट स्पर्धा

रायगड जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी सध्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा सपाटा चालवला आहे.

dam
कोंढाणे धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापले; सिडकोला धरण देण्यास माजी आमदार सुरेश लाड यांचा विरोध, भाजपचा राष्ट्रवादीच्या सुरात सूर

अलिबाग- रायगड जिल्ह्यात कोंढाणे धरणाच्या पाण्यावरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.

shivsena ncp bjp (1)
कोंढाणे धरणाच्या पाण्यावरून राष्ट्रवादी-भाजपचे सुरात सूर; स्थानिकांचा पहिला हक्क कळीचा मुद्दा, शिवसेनेची कोंडी!

आधी कर्जतकरांना पाणी द्या आणि उरलेले पाणी सिडकोला द्या अशी भूमिका माजी आमदार सुरेश लाड यांनी घेतली आहे. त्यामुळे भाजपलाही…

चांगभलं : रायगडमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांना वाढता प्रतिसाद

जिल्ह्यातील तीन शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय विस्तारण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होत आहे.

रायगड जिल्ह्य़ातील शेती क्षेत्रात मोठी घट; पाच वर्षांत लागवड क्षेत्र १५ हजार हेक्टरने घटले

रायगड जिल्ह्यतील शेती क्षेत्रात मोठी घट झाली आहे. पाच वर्षांत भात लागवडीखालील क्षेत्र १५ हजार हेक्टरने तर नाचणी क्षेत्र २…

रायगडमध्ये भाताची उत्पादकता वाढवण्यावर भर; एक लाख हेक्टर्स क्षेत्रात खरिपाची लागवड

रायगड जिल्ह्यात १ लाख ६ हजार हेक्टरवर यंदा खरिपाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भात, नागली आणि तूर…

lk taliye village
तळीये गावाचे पुनर्वसन रेंगाळले; पावसाळा तोंडावर, ग्रामस्थ चिंताग्रस्त, प्रशासन सुस्त

पावसाळय़ापूर्वी तळीये गावाचे पुनर्वसन केले जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली होती.

पूर समस्या निवारणाची कामे रखडली ; रायगड जिल्ह्यातील स्थिती

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्याच्या घोषणा झाल्या. शासनाला विविध संस्था, विभागांनी अहवाल सादर केले.

ताज्या बातम्या