हसु चौहान

हसु चौहान या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर व निवेदिका या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन आणि राजकीय विषयावर लिखाण करतात. त्या बातम्या करण्यासह व्हिडीओ सेक्शनचं कामकाजंही पाहतात. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन, अमरावती येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी ‘ईटीव्ही भारत मराठी’बरोबर काम करून पत्रकारिता क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली. मागील पाच वर्षांपासून त्या डिजिटल मीडियामध्ये कार्यरत आहेत. हसु चौहान यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
Prakash Raj tweet on Chandrayaan-3 success
चांद्रयानाची खिल्ली उडवणाऱ्या प्रकाश राज यांचं Chandrayaan 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर ट्वीट; नेटकरी म्हणाले, “लाज वाटते की…”

Prakash Raj tweet on Chandrayaan-3 Success : प्रकाश राज यांचं ट्वीट पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स, म्हणाले…

rakhi sawant shared doctor video after adil khan allegations
“तिचं गर्भाशय काढून टाकलंय,” आदिल खानचा आरोप; डॉक्टरांकडे जाऊन राखी सावंत रडत म्हणाली, “त्याच्याशी लग्न केल्यानंतर…”

आधी गर्भपाताचा दावा करणाऱ्या राखी सावंतचा आदिल खानच्या आरोपांनंतर यु-टर्न, पाहा व्हिडीओ

adil khan reaction on rape case filed by irani student
Video: इराणी तरुणीने केलेल्या बलात्काराच्या आरोपांवर आदिल खानने सोडलं मौन; म्हणाला, “३१ लाख रुपये…”

इराणी तरुणीने आदिल खानवर केलेले बलात्काराचे आरोप, ६ महिन्यांनी तुरुंगातून सुटल्यावर आदिल उत्तर देत म्हणाला…

prakash raj tweet after getting trolled over mocking chandrayan 3
चांद्रयान-३ ची खिल्ली उडवल्याने नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; प्रकाश राज दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हणाले, “तुम्हाला विनोद समजला…”

Prakash Raj on Chandrayaan 3: चांद्रयान मोहिमेबद्दलचं प्रकाश राज यांचं ट्वीट पाहून नेटकरी संतापले, आता अभिनेत्याचं दुसरं ट्वीट व्हायरलं

adil khan on rakhi sawant first husband ritesh
“सलमान खानचा फोन मला…,” तुरुंगातून बाहेर आल्यावर आदिल खान राखी सावंतवर संतापला; म्हणाला, “ती पहिल्या पतीबरोबर…”

“राखी सावंतवर विश्वास ठेवणं ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती,” आदिल खानचं वक्तव्य

subodh bhave on love story biopic
तुमच्या लव्ह स्टोरीवर चित्रपट बनला तर नाव काय असेल? कोणते कलाकार असतील? सुबोध भावे ‘या’ कलाकारांची नावं घेत म्हणाला…

‘हा’ मराठमोळा अभिनेता व ‘या’ अभिनेत्रीने आपल्या बायोपिकमध्ये काम करावं, सुबोध भावेने व्यक्त केली भावना

Hema Malini reaction on Sunny Deol Gadar 2
हेमा मालिनींनी पाहिला सावत्र मुलाचा ‘गदर २’ चित्रपट, सनी देओलचा उल्लेख करत म्हणाल्या…

सनी देओलच्या सावत्र आई हेमा मालिनींनी पाहिला ‘गदर २’, चित्रपट पाहिल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

ashok saraf padmashree
“पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करणार”, सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा; अभिनेते म्हणाले, “कलेच्या क्षेत्रात…”

सुधीर मुनगंटीवार यांनी केलं अशोक सराफ यांचं कौतुक, पद्म पुरस्कारासाठी शिफारस करणार असल्याची दिली माहिती

sonali kulkarni post about dr narendra dhabholkar
“अंधश्रद्धा निर्मूलन हा शब्द ऐकून…”, डॉ. दाभोलकरांच्या स्मृतीदिनानिमित्त सोनाली कुलकर्णीची पोस्ट; म्हणाली, “देवावरच्या विश्वासाला…”

“आपल्याला जर कोणी चेतावणी देत असेल की पूर येणार आहे.. किंवा भूकंप होणार आहे.. तर…”, सोनाली कुलकर्णीची पोस्ट

rasika agashe
“काहीतरी अत्यंत बालिश संकल्पना…”, मराठमोळ्या रसिका आगाशेचे वक्तव्य; म्हणाली, “पुणेकर असल्यामुळे…”

“…तिथून माझ्यातला पुणेकरपणा तुटायला मदत झाली”, रसिका आगाशेचे वक्तव्य चर्चेत

arun kadam become grandfather
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अरुण कदम झाले आजोबा; लेक सुकन्याने दिला बाळाला जन्म

अरुण कदम आजोबा झाले आहेत. लेकीने गोंडस बाळाला जन्म दिल्याची माहिती त्यांनीच दिली आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या