scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
appe recipe
रविवार स्पेशल: हेल्दी आणि चविष्ट तिखट आप्पे; पाहा झटपट सोपी मराठी रेसिपी

बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना सकाळच्या वेळी मनसोक्त असा नाश्ता करता येत नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत तिखट आप्प्यांचा झटपट…

sanjay raut devendra fadnavis
“मांडीवर घेतलेल्या बेईमान जनाबांना सांभाळा”, फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर

सभेपूर्वी उद्धव ठाकरे यांचे मालेगावात बॅनर लागले आहेत. यापैकी काही बॅनर उर्दू भाषेत आहेत. त्यावरून ठाकरे यांच्यावर भाजपाकडून टीका होत…

toyota announces assured buyback scheme for the Hilux
Toyota Hilux SUV खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मिळणार EMI मध्ये घसघशीत सूट; ‘या’ स्कीममधून ७० टक्के कॅशबॅकची हमी

या स्कीमअंतर्गत ग्राहकांना नवीन टोयोटा हिलक्स ३२,८८६ रुपये ईएमआयवर खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.

tata group
९ लाखांहून अधिक कर्मचारी, मिठापासून जहाजापर्यंत साम्राज्य, टाटांसारखा ‘राजा’ होणे नाही

टाटा समूहाची दुसरी ओळख ‘ट्रस्ट’ या शब्दावरून आहे. कदाचित टाटा समूह चालवण्याचे कामही ‘ट्रस्ट’ म्हणजेच टाटा ट्रस्टद्वारे केले जाते, याचे…

priyanka gandhi targeted Narendra modi government from rajghat sankalp satyagraha
Video: “माझ्या वडिलांची अंत्ययात्रा सुरू असताना माझा भाऊ…” प्रियंका गांधींनी सांगितला ३२ वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंग

काँग्रेसने संकल्प सत्याग्रह सुरु केला आहे, त्यामध्ये बोलत असताना प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींबाबतची ती आठवण सांगितली आहे.

Nashik ShivSena women party workers joins Eknath Shinde
“भर सभेत लिपस्टिकचा विषय”, उद्धव ठाकरेंच्या सभेपूर्वी नाशकातल्या महिला पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची मोठी सभा होणार आहे. या सभेपूर्वी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या सभेपूर्वी नाशकातल्या महिला…

FPI Data March money
FPI Data March : विदेशी गुंतवणूकदारांची भारतीय शेअर बाजारात मोठी ‘सट्टेबाजी’; मार्चमध्ये ७,२०० कोटींची गुंतवणूक

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार वृत्तसंस्था पीटीआयकडे सांगितले की, अमेरिकेतील बँकिंग संकटामुळे एफपीआय सावध भूमिकेत आहे.

Female teacher dancing in school function
‘चुम्मा चुम्मा दे’ गाण्याची महिला शिक्षिकेला पडली भुरळ, विद्यार्थ्यांसमोर केलेला भन्नाट डान्स होतोय Viral

महिला शिक्षिकेच्या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.