scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
Sugercane farmer beed
…म्हणून शेतकऱ्यांनी घेतला एक एकरावरील ऊस पेटवण्याचा निर्णय अन् थेट मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाठवली निमंत्रण पत्रिका!

वाचा बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असलेली कार्यक्रमाची पत्रिका आणि का घेतला आहे असा निर्णय?

urfi javed
उर्फी जावेद आणि हॉकीपटू युवराजमध्ये रंगला कलगीतुरा; सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, उर्फीने शेअर केले मेसेजचे स्क्रीनशॉट्स

प्रसिद्ध हॉकीपटू कमेंट केल्याने संतापली उर्फी जावेद; मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत म्हणाली, “तू मला…”

rahul gandhi
हे नरेंद्र मोदींचे नाही तर अंबानी-अदानींचे सरकार, राहुल गांधींचे टीकास्त्र; म्हणाले “आता देशात मेड इन चायना नव्हे तर…”

खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या दिल्लीमध्ये दाखल झाली आहे.

Arvind Kejriwal In Nagpur
विपश्यना करण्यासाठी नागपूरला का आलो? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं कारण, म्हणाले….

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नागपूरमध्ये आले आहेत ते काटोल या ठिकाणी असलेल्या विपश्यना केंद्रात जाऊन विपश्यना करणार आहेत

crime news
पुणे : सराफी पेढीच्या नावाने सायबर चोरट्यांचा बँकेला गंडा

चंदूकाका सराफी पेढीचे संचालक किशोरकुमार शहा बोलत असल्याची बतावणी करत चोरट्याने बँकेला गंडा घातला

subramanian swamy
“महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक”; पंढरपूर कॉरिडॉरवरून सुब्रह्मण्यम स्वामींची टीका; म्हणाले, “आधी चंद्रभागा…”

आज सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पंढरपूर येथे भेट देत कॉरिडॉरबाबत स्थानिकांबरोबर चर्चा केली. या चर्चेनंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. यावेळी बोलताना…

Eat this Food to Boost Immunity
करोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय! प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

जाणून घ्या करोनाची चौथी लाट आलेली असताना प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहारात कशा-कशाचा समावेश केला पाहिजे?

Army Uri
Jammu – Kashmir : उरीमध्ये लष्कर व पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरीच्या हातलांगा सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली.

देहूत भाविकांच भरभरून दान; १० ते १२ लाख रुपये दानपेटीत जमा

आळंदीतील कार्तिकी एकादशी नुकतीच पार पडली असून तेथील भाविक तुकोबांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळं दान पेटीत लाखोंचं दान पडलं. तब्बल…

ashish-shelar sanjay raut
“जे रोज सकाळी उठून रावण रक्षा म्हणतात त्यांचं…”, आशिष शेलार यांचा संजय राऊतांना टोला; म्हणाले, “बोलघेवडेपणा…!”

भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत असताना रामरक्षा म्हणण्याचा सल्ला दिला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या