scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
shivsena uddhav thackeray shivaji park bjp
“मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी आतंकवाद्यांसाठी…”; उमेश कोल्हे हत्या प्रकरणावरून भाजपाचा हल्लाबोल

अमरावतीमधील औषध विक्रेते उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती.

tanaji-swanat
करोना संसर्गावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले ” देश आणि इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील नागरिकांची…”

महाराष्ट्रातील नागरिकांची हर्ड इम्युनिटी जास्त असल्याचं वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.

Airport RTPCR TEST
मोदी सरकारचा मोठा निर्णय: चीन, जपानसह ‘या’ देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांची RT-PCR चाचणी बंधनकारक!

चीन, जपान आणि इतर देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे

Tomato Flu
Flashback 2022 : ‘मंकीपॉक्स’ ते ‘टोमॅटो फ्ल्यू’; २०२२ मध्ये ‘या’ नऊ विषाणूंनी जगभरात घातले थैमान, वाचा…

या २०२२ वर्षात जगाला वेठीस धरणारे नऊ विषाणू नेमके कोणते होते, जाणून घेऊया.

NARENDRA MODI IN MEGHALAYA KIRTI AZAD
नरेंद्र मोदींच्या पोषाखावरील आक्षेपार्ह टिप्पणीनंतर संताप, तृणमूलच्या नेत्याने मागितली माफी

कीर्ती आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोषाखाची तुलना महिलेच्या पोषाखाशी केली होती.

Charles Sobhraj in the Plane
Charles Sobhraj Exclusive: “दहशतवादी मसूदला सोडवण्यासाठी कंदहारला भारताचं विमान ओलीस ठेवलं गेलं होतं, तेव्हा प्रवाशांना काही होऊ नये म्हणून….”

चार्ल्स शोभराजने सुटकेनंतर इंडियन एक्स्प्रेसला सविस्तर मुलाखत दिली आहे यामध्ये त्याने कंदहारला भारताचं विमान ओलीस ठेवलं गेलं होतं त्या घटनेचा…

peacock mating
मोराचे अश्रू पिऊन खरंच लांडोर गर्भवती होते का? काय आहे यामागील सत्य, पाहा Viral फोटो

पृथ्वीवर असे अनेक प्राणी किंवा पक्षी आहेत ज्यांबद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते. आपला राष्ट्रीय पक्षी मोराबद्दल सुद्धा अनेक रहस्य…

Large Cap Mutual Funds
लक्ष्मीची पाऊले : मोठी त्याची सावली

बाजारात सूचिबद्ध असणाऱ्या कंपन्यांची यादी त्यांच्या वर्गीकरणानुसार (लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप) ‘ॲम्फी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Kerala Accident
वेगात असतानाच नियंत्रण सुटलं अन् कार पुलावरुन थेट ४० फूट खाली कोसळली, आठ भाविकांचा मृत्यू; लहान मूल जखमी

केरळ-तामिळनाडूच्या सीमेवर झालेल्या अपघातात आठ भाविकांचा मृत्यू

bharat jodo yatra enter in delhi
“आम्ही ज्या राज्यात गेलो, तिथे…”, ‘भारत जोडो’ यात्रा दिल्लीत पोहोचताच राहुल गांधींचं विधान; BJP-RSS वरही सोडलं टीकास्र

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील ‘भारत जोडो’ यात्रा शनिवारी पहाटे हरिणायातून दिल्लीत दाखल झाली.

Four children missing from Selu taluka
मुंबईतील अनाथ आश्रमातून पाच मुले बेपत्ता; अपहरण झाल्याचा संशय, गुन्हा दाखल

पोलिसांकडून बेपत्ता मुलांचा शोध घेण्यात येत असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत.

ताज्या बातम्या