केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल मंगळवारी (१६ एप्रिल) जाहीर झाला. यामध्ये आदित्य श्रीवास्तवने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल मंगळवारी (१६ एप्रिल) जाहीर झाला. यामध्ये आदित्य श्रीवास्तवने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा भाजपाच्या इतर नेत्यांकडून दहशतवाद्यांबाबत केलेले वक्तव्य प्रक्षोभक असल्याचं पाकिस्तानने म्हटलं आहे.
Video: UPSC Civil Service: मातीचे घरात राहून रात्रीचा दिवस करणाऱ्या पवन यांच्या घराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…
लोक रेल्वेस्थानकाच्या डिझाइनची तुलना सॅनिटरी पॅडशी करीत आहेत.
Aadhaar Card and Voter ID Link Process : वर्ष २०२४ च्या निवडणुकांसाठी मतदान करण्याआधी, मतदारांनी त्यांचे वोटर आयडी आधार कार्डसह…
तरुणाई परदेशात स्थायिक होत असल्याबाबत त्यांच्याशी बोलणं गरजेचं आहे, असं रघुराम राजन म्हणाले.
एका भांडी घासण्यासाठी कंटाळा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. भांडी घासावी लागू नये म्हणून पठ्ठ्याने असा जुगाड शोधला…
Akshaya Tritiya Rashi Bhavishya: अक्षय्य तृतीयेपासून चार राशींच्या नशिबात प्रचंड यश, धन-संपत्ती, पद-प्रतिष्ठा येण्याची सुरुवात होणार आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला…
Shukra Guru Yuti: बारा वर्षांनंतर येत्या मे महिन्यात शुक्र-गुरूची युती होत असल्याने काही राशींना सुख, समृध्दी, अपार यश, पैसा मिळण्याची…
Today’s Petrol Diesel Price in Marathi: पेट्रोल भरायला जाण्याआधी महाराष्ट्रातील तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा प्रति लिटरचा आजचा दर किती आहे ते…
Ram Navami 2024: रामनवमीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरच दर्शन रांगेत उभं राहण्याची व्यवस्था केली गेली. रामलल्लाची मंगल आरती सुरू होण्याच्या एक…
आचारसंहितेचा भंग होत असल्याचं कारण देत निवडणूक आयोगाने काही पोस्ट्स हटवण्याचे आदेश दिले होते.