scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
19 April Panchang & Rashi Bhavishya Marathi
१९ एप्रिल पंचांग: कामदा एकादशीला लक्ष्मी नारायण मेष ते मीनपैकी तुमच्या राशीला धनलाभ कसा देणार? वाचा राशी भविष्य प्रीमियम स्टोरी

19 April Panchang & Rashi Bhavishya Marathi:गुढीपाडव्यापासून सुरु झालेल्या नववर्षातील आज पहिलीच एकादशी असणार आहे. आजचा दिवस राशिनुरूप तुमच्यासाठी कसा…

What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…” प्रीमियम स्टोरी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाई जगतपा यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत

SAI recruitment 2024 job post
SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! मिळणार ‘इतक्या’ लाखांचा पगार… प्रीमियम स्टोरी

SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतगर्त सध्या कोणत्या पदावर भरती होणार आहे ते नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी जाणून घ्या.

Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी

या दरम्यान त्यांना अर्धांगवायूचा झटकाही आला होता. मात्र ते थांबले नाहीत. देशविदेशात जाऊन टोप्या जमवण्याचा त्यांचा प्रवास सुरूच होता.

What ED Told To court About Arvind Kejriwal ?
“…म्हणून अरविंद केजरीवाल तुरुंगात आंबे, मिठाई आणि बटाटे खातात”, कोर्टात ईडीचा आरोप

अरविंद केजरीवाल हे तुरुंगात मिठाई, आंबे यांचं सेवन मुद्दामहून करत आहेत अशी माहिती ईडीने कोर्टात दिली आहे.

bengaluru youtuber arrested
करायला गेला एक, झालं भलतंच; यूट्यूबरला ‘तो’ Video भोवला, जावं लागलं तुरुंगात!

बेंगलुरू विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत भाष्य करताना विकास गौडानं केलेला एक दावा त्याच्या चांगलाच अंगलट आला!

Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ

Gajlaxmi Rajyog: गजलक्ष्मी राजयोग बनल्याने काही राशींच्या लोकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

SSC CHSL 2024 Recruitment OTR and Application Module
SSC CHSL 2024 Recruitment: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज करताना OTR आणि Live फोटो काढणे आवश्यक

या भरतीप्रक्रिये साठी ॲप्लिकेशन मॉड्यूलमधील एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे थेट (LIVE) फोटो काढण्याचे आहे.

brijbhushan singh
“महिला कुस्तीपटूंवर अत्याचार झाला तेव्हा…”, ब्रिजभूषण सिंहांची कोर्टात माहिती; आरोप निश्चितीचा आदेश पुढे ढकलला!

Brij Bhushan Sharan Singh News Update : महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. याविरोधात देशात…

Amol Kolhe
अमोल कोल्हेंची अजित पवारांविरोधात टोलेबाजी, “नटसम्राट परवडतो पण ‘खोके सम्राट’ आणि ‘पलटी सम्राट’…”

अमोल कोल्हे यांनी आज रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात जोरदार भाषण केलं आहे.

sharad Pawar
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका, “सत्तेचा उन्माद..”

आश्वासन द्यायचं आणि ते पूर्ण करायचं नाही ही मोदींची नीत असेल तर त्यांना हटवावंच लागेल असंही शरद पवार म्हणाले.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या