Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ तर भावूक करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तुमचे लक्ष वेधून घेईल. व्हिडीओत एक पोलीस कर्मचारी तारेमध्ये अडकलेल्या एका कबुतराचा जीव वाचवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून क्षणभरासाठी तुमच्याही अंगावर काटा येईल पण पोलीस कर्मचाऱ्याने या कबुतराचे प्राण वाचविले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचे सोशल मीडियावर कौतुक केले जात आहे.

व्हायरल होतोय व्हिडीओ

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओच्या सुरूवातीला तुम्हाला दिसेल की एका मेट्रो स्टेशनवरील एका तारमध्ये कबुतर अडकला आहे जो बाहेर पडण्यासाठी धडपडत होता पण खूप प्रयत्न करून ही त्याला बाहेर पडता येत नव्हते. तेव्हा एका पोलीस कर्माचाऱ्याने या मुक्या जीवाला मदत केली. पोलीस कर्मचारी लोकांच्या मदतीने उंचावर उभा झाला आणि तार कापली. त्यानंतर काही लोक आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांनी कबुतर सुखरूप आहे का, हे तपासले आणि त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने कबुतराला हातात घेऊन उडवले. माणुसकीचं दर्शन घडवणारा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

little boy gave his mother birthday surprise in flight
VIDEO : विमानात चिमुकल्याने आईला दिलं सरप्राईज; अचानक झालेली ‘ही’ घोषणा ऐकून तुमचेही डोळे पाणावतील
Viral video shows Pakistani woman attempting to run over traffic cop arrested
“तुमने मुझे तू कैसे कहा”, पाकिस्तानी महिलेने वाहतूक पोलिसाच्या थेट अंगावर चढवली कार! धक्कादायक घटनेचा Video Viral
Woman Strips At Petrol Pump video viral
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO
A hungry tiger preys on a baby deer
वाघाची हुशारी पाहून तुम्हीही व्हाल चकित, हरणाच्या पिल्लाला झटक्यात काढलं शोधून; पाहा VIDEO
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Pune School Girl Floating In Air Viral Video, Medical Emergency Not Superstitions
पुण्याच्या शाळेत विद्यार्थिनी हवेत अर्धवट तरंगायला लागली? मित्रांनी सांभाळण्याचा प्रयत्न करताच..Video पाहून भरेल धडकी

हेही वाचा : VIDEO : “…पण क्रिकेट कधीच नाही सोडणार..” तरुणाने उखाण्यातून पत्नीला स्पष्टच सांगितले, व्हिडीओ होतोय व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Mumbai Video : मुंबईच्या रिक्षाचालकाला Reel चे वेड! रिक्षा चालवताना बघत होता.., महिलेने केली थेट पोलिसांमध्ये तक्रार

ज़िन्दगी गुलज़ार है ! या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “माणुसकीपेक्षा काहीही मोठे नाही. पोलीस कर्मचाऱ्याला सलाम” या व्हिडीओवर अनेक यूजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्या लोकांना सुद्धा सलाम ज्यांनी पोलीस कर्मचाऱ्याची मदत केली”