scorecardresearch

लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल. फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.
डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ शहरांचा वीजपुरवठा खंडित; ५५ मिनिटांनी सेवा पूर्ववत

महापारेषण कंपनीच्या पडघा येथील ४४० किलोवॅट उच्चदाब वीज वाहिनीत मंगळवारी सकाळी १० वाजता अचानक बिघाड झाला

Vishal Kusum Love Story
Vishal Kusum Love Story: कुसुमचा मेसेज विशालला मिळाला, १० रुपयांची नोट पुन्हा viral

काही दिवसांपूर्वी एक नोट व्हायरल झाली होती, ज्यामध्ये कुसुम या मुलीने १० रुपयांच्या नोटेवर विशाल नावाच्या व्यक्तीसाठी मेसेज दिला होता.…

electricity mumbai
मुंबईतील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित; ठाणे, डोंबिवली, दादरमध्येही बत्ती गुल, कळवा-पडघ्याजवळ वीज वाहिन्यांमध्ये बिघाड

मुंबईसहीत उपनगरामधील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे

हिटलर प्रवृत्तीचं सरकार म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले “तुमचं मन अशांत, देवघरात….”

कुणी हिटलर प्रवृत्तीने वागत असेल, तर त्यांच्याशी संवाद नाही, तर संघर्ष करावा लागतो, फडणवीसांची टीका

“माणसं वेगवेगळ्या प्रकारची असतात पण…”, कुशल बद्रिकेने शेअर केला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा ‘खास’ फोटो

नेहमीच राजकीय आखाड्यात असणाऱ्या या राजकीय नेत्यांच्या हसरा फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Wasim Jaffer tweet on Rishi Dhawan head protection Rayudu 3D tweet goes viral again
PBKS vs CSK : ऋषी धवनच्या फेस शिल्डवरुन वसीम जाफरने रायडूला काढला चिमटा; 3D ट्विट पुन्हा व्हायरल

पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज ऋषी धवन सोमवारी हेड प्रोटेक्शन घालून गोलंदाजी करण्यासाठी आला होता.

MG_Motors_BPCL
EV चार्जिंग सुविधा देण्यासाठी एमजी मोटर इंडियाचा पुढाकार, BPCL कंपनीसोबत केली भागीदारी

एमजी मोटर इंडियाने देशभरातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग सुविधा मजबूत करण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत भागीदारी केली आहे.

MNS BJP
मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता? मनसे- भाजपा युतीचा प्रस्ताव?; भाजपाने भूमिका स्पष्ट करत म्हटलं, “मनसेसारखा निर्णय…”

हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे या दोन्ही विषयांसंदर्भात भाजपा आणि मनसे हे समविचारी पक्ष असल्याचं दिसत आहे

एखादा माथेफिरु ओठाच्या खाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल तर…; संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना टोला

भाजपाचे महाराष्ट्रातील नेते लोकशाहीवर प्रवचन देत आहेत ही आनंदाची गोष्ट; संजय राऊतांची टीका

लग्नात वधू-वरामध्ये झालं तुफान भांडण; प्रकरण पोहचलं मारामारीपर्यंत; पाहा Viral Video

भारतात लग्नाचा हंगाम सुरू झाला असून आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे लग्नाचे व्हिडीओ येऊ लागले आहेत. अशाच एका व्हिडीओमुळे सध्या…

Akshay-trituya1
Akshaya Tritiya 2022: अक्षय्य तृतीयेला ५० वर्षांनंतर येणार ‘हा’ योग, लक्ष्मी कृपा प्राप्तीसाठी चांगला दिवस!

साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया एक मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. विवाह, गृहप्रवेश यासारख्या शुभ कार्यासाठी हा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या