19 September 2018

News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

सचिन पिळगांवकर आणखी एका गाण्यावरुन ट्रोल

याआधीही पिळगावकर यांना ‘आमची मुंबई – द मुंबई अँथम’ या गाण्यावरुन ट्रोल करण्यात आले होते.

विजय मल्ल्या पळाला विदेशात, मोदी-जेटलींचे हातात हात!

खेल रहे हो कैसा खेल? भगौडें से क्यों दूर है जेल? #JanKiBaat असा ट्विट करत काँग्रेसने निशाणा साधला आहे

sunny leone

अमिताभ बच्चन, विराट कोहलीच्या पंगतीत सनी लिओनी

नवी दिल्ली येथे असणाऱ्या मादाम तुसाँ संग्रहालयात आता बी- टाऊनच्या बेबी डॉलचा म्हणजेच अभिनेत्री सनी लिओनीचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

आठवी पास आमदारांची वार्षिक कमाई ८९ लाख ८८ हजार

महाराष्ट्र राज्य आमदारांच्या वार्षिक कमाईच्या यादीत दुसऱ्या स्थानी

‘इन्फोसिसने माजी सीएफओंना १२.१७ कोटी रूपये द्यावेत’

बन्सल यांनी २०१५ मध्ये इन्फोसिसला रामराम ठोकला होता. कंपनी सोडल्यानंतर त्यांना १७.३८ कोटी रुपयांची सेवरन्स रक्कम मिळण्याची अपेक्षा होती.

sur nava dhyas nava

गणपतीसाठी महेश काळेंची स्वरसाधना

छोट्या सूरवीरांनीही आपल्या गणेश मंडळाची स्थापना केली आणि अतिशय दणक्यात गणरायाचं स्वागत केलं.

Asia Cup 2018 : खलील अहमद ठरला वन-डेमध्ये पदार्पण करणारा ***वा भारतीय

भारताने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यासाठी अंतिम संघात राजस्थानच्या खलिल अहमदला संधी दिली आहे.

भाजपा खासदार मनोज तिवारी यांच्या विरोधात FIR

सीलबंद घराचे कुलुप तोडल्याप्रकरणी मनोज तिवारींविरोधात कारवाई

गोळी मारणार असाल तर मारा, प्रश्न विचारु नका; शहीद जवानाचं दहशतवाद्यांना उत्तर

काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात प्रादेशिक सेनेच्या जवानाने दहशतवाद्यांना माहिती देण्याऐवजी शहीद होणं पसंत केलं

माशांसाठी दोन देशात वाद, पाच जणांचा मृत्यू

सात लाखांपेक्षा आधीक जण मासेमारी व्यवसाय करतात.

राफेल करारामधून हिंदुस्थान एरॉनॉटिक्सचा पत्ता काँग्रेसच्या काळातच कट झाला – निर्मला सीतारामन

HALला का वगळले असा सवाल काँग्रेसने केला होता, सीतारामन यांनी अवघ्या काही तासांमध्येच प्रत्युत्तर दिले आहे.

ऑनर किलिंगमधून हत्येसाठी १ कोटींची सुपारी, गँगचे पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध

तीन दिवसांपूर्वी तेलंगणमध्ये गर्भवती पत्नीसमोर पतीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या करण्यात आली होती. रुग्णालयाबाहेर ही धक्कादायक घटना घडली होती

sreesanth

Bigg Boss 12 : श्रीसंतमुळे पहिला टास्क रद्द; शो सोडून जाण्याची दिली धमकी

हे पर्व जसजसं पुढे जाणार तसतशी त्याची लोकप्रियता वाढतच जाईल असं चित्र स्पष्ट होत आहे.

तरुणांनो ध्येयनिश्चितीसाठी या गोष्टी करा

एखादी गोष्ट तुम्ही मनापासून ठरवली आणि त्या दिशेने प्रयत्न चालू ठेवले तर तुम्हाला यश नक्की मिळेल.

anup jalota

भजन गातो म्हणून मी काही साधू-संत नाही- अनुप जलोटा

अनुप जलोटा व जसलीन यांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.

sanjay nirupam, loksatta

उत्तर भारतीय ओबीसी समाजाला महाराष्ट्रात हवे आरक्षण-संजय निरुपम

मुख्यमंत्र्यांना संजय निरुपम यांच्यासह भेटले उत्तर भारतीय समाजाचे प्रतिनिधी मंडळ

पुणे महापालिकेच्या नव्या सभागृहात पडला लाकडी ठोकळा, विरोधक हेल्मेट घालून सभागृहात

पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूला नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीमधील सभागृहाच्या उद्धाटनप्रसंगी छत गळण्याची घटना घडली होती

गणेशोत्सव आणि मोहरम एकाच मंडपात साजरा

हिंदू मुस्लिम एकतेचे घडले ‘दर्शन’

‘या’ पाच कारणांमुळे कर्नाटकात कोसळू शकते कुमारस्वामी सरकार

कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार कोसळण्यासंदर्भात मोठमोठे दावे करुनही भाजपाला अद्यापपर्यंत हे सरकार पाडता आलेले नाही. पण असे असूनही भाजपाचा विश्वास तूसभरही कमी झालेला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी बलात्कार प्रकरणी तुमचे मौन अमान्य: राहुल गांधी

गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध भागातून बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. या प्रकारांमुळे समाजात भीती निर्माण झाली आहे.

SALMAN KHAN

VIDEO : चाहत्यांच्या गराड्यात अडकला बी- टाऊनचा ‘बॉडीगार्ड’

सोशल मीडियावर याविषयीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

लैंगिक सुखाची मागणी, अल्पवयीन मुलाने केली ४८ वर्षांच्या पुरुषाची हत्या

हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथे बापू केसकर (वय ४८) याचा मृतदेह परिसरातील जंगलात सापडला होता. केसकर याची हत्या केल्याचे शवविच्छेदनातून स्पष्ट झाले.

मायावतींनी धुडकावलं, काँग्रेस करणार भीम आर्मीसोबत हातमिळवणी

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर यांच्यापासून चार हात लांब राहणं पसंद केलं आहे