22 August 2019

News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

INX Media Case: नाट्यमय घडामोडींनंतर अखेर पी चिदंबरम यांना अटक

सीबीआयने पी चिदंबरम यांना दिल्लीमधील जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानावरुन ताब्यात घेतलं आहे

चंद्रपूर – बुद्ध टेकडीवरील पुरातन बुद्धाची मूर्ती चोरी, मूल शहरात तणाव; पोलिसांचा चोख बंदोबस्त

महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यातून बौद्ध उपासक-उपासिका या ठिकाणी बुद्धाला वंदन करण्यास येतात

sara kareena

सारा म्हणते, करीना माझी मैत्रीण आहे पण..

सावत्र आई करीनासोबत साराचं नातं कसं आहे हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते.

महात्मा गांधी हत्या प्रकरणात सावरकरांना वाचवण्यात आलं, तुषार गांधींचं खळबळजनक वक्तव्य

“सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी फक्त सावरकरांना वाचवण्यासाठी युक्तिवाद केला”

भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत तलावात बुडून मृत्यू; 90 फूट खोल आढळला मृतदेह

अमेरिकेतील ओरेगॉन प्रांतातील क्रॅटर तलावात बुडून एका २७ वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिवाजी पाटील व अमोल कागणे फिल्म्सचा धडाकेबाज ‘वाजवुया बँड बाजा’

शिवाजी लोटण पाटील आणि अमोल लक्ष्मण कागणे यांनी ३१ ऑक्टोबर, हलाल, गवर्मेंट रेसोल्युशन भोंगा असे अनेक चित्रपट एकत्र केलेत.

साप चावल्यानंतर टाळा ‘या’ गोष्टी !

साप चावल्यानंतर योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होऊ शकतो

श्रीवर्धन : कोंडविळी समुद्र किनारी मगर दिसल्याने खळबळ

काही काळ किनाऱ्यावर दिसल्यानंतर पुन्हा समुद्रात लुप्त

आमचं सरकार आल्यास तात्काळ कर्जमाफी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार – अजित पवार

“या राज्याला मजबुत, कणखर, शब्द पाळणारं, अठरापगड जातीतील लोकांना काम देणारं, गोरगरीबांचे, रयतेचे राज्य आणूया”

पुणे : ऑगस्टमध्ये पावसानं केला विक्रम

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्वाधिक पाऊस

डोनाल्ड ट्रम्प ज्यूंना म्हणाले विश्वासघातकी, इस्रायलने वाद टाळला

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील ज्यू नागरिकांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर इस्रायली अधिकाऱ्यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले आहे.

चिदंबरम देश सोडून जाण्याची शक्यता, सीबीआयकडून लूकआऊट नोटीस

ईडीनंतर आता सीबीआयनेदेखील पी चिदंबरम यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली आहे

adnan sami

अदनान सामीचं पाकिस्तानी ट्रोलर्सना सणसणीत उत्तर

या उत्तराने त्याने पाकिस्तानी ट्रोलर्सची बोलतीच बंद केली आहे.

शौक बडी चीज है ! विमानातून येऊन पुण्यात घरफोड्या करणाऱ्या हाय-फाय चोराला अटक

उत्तर प्रदेशमधून चोराला अटक करण्यात आली आहे

Article 370 : पाकिस्तानला आणखी एक झटका, बांग्लादेशचा भारताला पाठिंबा

जम्मू-काश्मीरच्या मुद्दावर बांग्लादेशने स्पष्ट भूमिका घेतली असून भारताला पाठिंबा दिला आहे.

Ind vs WI : कसोटी मालिकेतही कुलदीप यादव पहिल्या पसंतीचा फिरकीपटू

कुलदीपकडे विकेट घेण्याची चांगली क्षमता

अॅसिडीटीपासून त्वचेच्या विकारांसाठी उपयोगी आहे पिंपळाचं झाड, जाणून घ्या फायदे

पिंपळाच्या झाडांपासून केवळ सावलीच मिळत नाही तर त्याचे अन्यही फायदे आहेत

ऊर्जामंत्र्यांच्या पत्रकार परिषदेमध्येच वीज गेली अन् मंत्र्यांची बोलती बंद झाली

काँग्रेसची सत्ता असणाऱ्या राज्यातील घटनेसाठी विरोधकांना जबाबदार ठरवले आहे

NDTVचे प्रवर्तक प्रणय रॉय यांच्याविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल

त्याचबरोबर रॉय यांची पत्नी राधिका रॉय, NDTVचे माजी सीईओ विक्रम चंद्रा आणि इतर लोकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ, अटकपूर्व जामीन याचिकेवर शुक्रवारी होणार सुनावणी

अटकपूर्व जामीनावर शुक्रवारी सुनावणी होणार असल्या कारणाने अटकेची टांगती तलवार कायम आहे

पिकविमा कंपन्यांवर कोणाचा वरदहस्त?

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंचा शिवसुराज्य यात्रेतून सरकारला सवाल

rishi kapoor

..म्हणून ऋषी कपूर यांना न्यूयॉर्कच्या रेस्टॉरंटमध्ये समजलं होतं वेटर

गेल्या वर्षभरापासून ते न्यूयॉर्कमध्ये आहेत. कॅन्सरवर उपचारासाठी ते तिथे गेले आहेत.

पुराच्या पाण्याखाली गेलेल्या गावांचे नवीन जागेत पुनर्वसन करणार : चंद्रकांत पाटील

पुराच्या पाण्याने पडलेली घरे बांधून देण्याबरोबरच सध्या संपूर्ण घर पडलेल्या कुटुंबांना 1 वर्षाकरिता दर महिन्याला 2 हजार याप्रमाणे 24 हजार रुपयांचे भाडे