18 November 2018

News Flash

लोकसत्ता ऑनलाइन

Cyclone Gaja : तामिळनाडूवर ‘गज’प्रहार; सहा जणांचा मृत्यू

गज चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता

deep veer

चर्चा तर होणारच! दीप-वीरच्या लग्नाचे भन्नाट मीम्स व्हायरल

हे मीम्स पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल हे नक्की.

मुंबईतील सफाई कर्मचाऱ्यांचे ‘काम बंद’ आंदोलन

शुक्रवारपासून कंत्राटी सफाई कामगारांनी मुंबईत कुठेही कचरा उचलणार नाही असे सांगत कामबंद आंदोलन सुरु केले. यामुळे मुंबईत कचरा कोंडी झाली

मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या

शबरीमला मंदिरात प्रवेशासाठी भुमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई केरळकडे रवाना आणि वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या

बुलढाण्यात स्वत: सरण रचून शेतकरी महिलेची आत्महत्या

धोत्रा भनगोजी गावात राहणाऱ्या आशा इंगळे यांच्याकडे साडे तीन एकर जमीन आहे. मात्र, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे त्या आर्थिक विवंचनेत होत्या.

बुद्धिवादी लोक सोबत असले की जिंकण्याची खात्री नसते – गडकरी

आपल्याकडे लोकसंख्या मोठी आहे, ती एक समस्याही आहे.

#MeToo: ‘भाजपा नेता मला अश्लील छायाचित्र पाठवायचा’

“कार्यालयात संजय कुमार माझ्याकडे पाहून अश्लील शेरेबाजी करायचे. किमान दोन वेळा त्यांनी कार्यालयातच चुंबन घेण्याचा प्रयत्न केला”

इंधनाच्या दरात कपात; पेट्रोल १८ पैशांनी तर डिझेल १६ पैशांनी स्वस्त

राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर ७७.१० रुपये प्रतिलिटर इतका आहे तर मुंबईत हाच दर ८२.६२ रुपये प्रतिलिटर आहे. या दोन्ही दरांमध्ये सुमारे पाच रुपयांचा फरक आहे.

Sabarimala Protests: तृप्ती देसाईंना विमानतळावरच रोखले

केरळच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून तृप्ती देसाईंनी मंदिर प्रवेशादरम्यान आपल्याला सुरक्षा पुरवण्यात यावी अशी विनंती केली आहे.

सुप्रीम कोर्टाकडून मार्ग दिसत नाही, राम मंदिरासाठी संसदेत कायदा हवा : रामदेव बाबा

राम मंदिराबाबत निर्णय यायला सुप्रीम कोर्टाकडून उशीर होत आहे. यावर कोर्टाकडून कोणताही मार्ग दिसत नाही.

तामिळनाडूवर गाजा चक्रीवादळाचे सावट; ७६००० लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर

पुद्दुचेरीतील शैक्षणिक संस्था आणि करैकल भागातील सर्व व्यवहार बंद ठेण्यात आले आहेत.

थेरेसा मे अडचणीत

दोन मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने ब्रिटनमधील राजकारण ढवळून निघाले आहे

‘सदा सौभाग्यवती भव:’ : दीपिकाच्या लग्नातल्या साडीवरुन सोशल मीडियात चर्चा

बॉलिवूडमधील सध्याचे सर्वात टॉपचे सेलिब्रेटी कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह बुधवारी (दि.१४) लग्नबंधनात अडकले. मात्र, मोठ्या थाटात लग्न सोहळा होऊनही त्यांच्या लग्नाचे फोटो प्रसिद्ध करण्यात आले नव्हते. अखेर गुरुवारी २४ तासांनंतर स्वतः दीपिका आणि रणवीर यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन हे फोटो प्रसिद्ध केले. दरम्यान, युजर्सने या जोडप्याला अनेक शुभेच्छा दिल्या. तर काहींनी दीपिकाच्या साडीवरुन […]

नॅकचे आव्हान

नॅककडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक परीक्षा एवढाच आहे.

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १६ नोव्हेंबर २०१८

सर्व बारा राशींचे भविष्य

सोशल मीडियावरची वाचन चळवळ

सोशल मीडिया हा तरुणाईच्या वाचन संस्कृतीचा नवा आधार होऊ लागला आहे.

भारतीय क्रिकेटची ‘वंडर वुमन’

भारताला हरमनप्रीत कौरच्या रूपात वंडर वुमन मिळाली आहे.

चंद्रपूरमध्ये वाघांच्या तीन बछड्यांना रेल्वेने चिरडले; अवनी वाघिणीचे बछडेही दिसले

या तिनही बछड्यांचे शवविच्छेदनही करण्यात आले असून यामध्ये त्यांचा मृत्यू कोणत्याही वीजेच्या धक्क्यांनी किंवा विष पिल्याने झाल्याचे आढळलेले नाही.

पंजाबमधून ६ दहशतवादी भारतात दाखल; दिल्लीच्या दिशेने रवाना झाल्याचा संशय

पंजाबच्या गुप्तचर यंत्रणेच्या महानिरिक्षकांनी याबाबत राज्याच्या डीजीपींसह अनेक बड्या अधिकाऱ्यांना याबाबत पत्र लिहून अॅलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पिंपरीत-चिंचवडमध्ये १० लाख रुपयांचा गुटखा जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात तब्बल १० लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने केली.