लोकसत्ता ऑनलाइन

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींचे क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. केवळ मुंबई पुण्यातल्याच नाव्हे, तर महाराष्ट्र व देशाच्या कानाकोपऱ्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी तात्काळ वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम लोकसत्ता ऑनलाइन करते. महाराष्ट्र सेक्शनमध्ये राज्यातील महत्वाच्या बातम्या वाचता येतील. शहर विभागात मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार, पालघर, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांमधील बातम्या वाचता येतील. देश-विदेश या सदरात देश तसेच देशाबाहेरील घडामोडी वाचायला मिळतील. याशिवाय मनोरंजन, ट्रेंडिंग, क्रीडा, राशीभविष्य, लाइफस्टाइल, ऑटो, टेक, अर्थसत्ता इत्यादी वाचकांच्या आवडीची विविध सेक्शन लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ, पॉडकास्ट, वेब स्टोरीज, फोटो गॅलरी सेक्शनमध्ये मल्टिमीडियाच्या माध्यमातून वाचकांना बातम्या व माहितीचा पुरवठा आकर्षक स्वरुपात केला जातो. व्यापार, गुंतवणूक, शेयर बाजारसंबंधिच्या बातम्या अर्थसत्ता सेक्शमनध्ये वाचता येतील. वाहन विषयीच्या बातम्या ऑटो सेक्शनमध्ये, तर टॅक्नॉलॉजी विषयीच्या बातम्या टेक सेक्शनमध्ये उपलब्ध आहेत. क्रिकेटपासून हॉकीपर्यंत क्रीडा जगतातील प्रत्येक बातमी वाचण्यासाठी क्रीडा सेक्शनला भेट देऊ शकता. आरोग्य, फॅशन, ब्युटी, योग असे अनेक विषय लाइफस्टाइल सेक्शनमध्ये कव्हर केले जातात. तर चतुरा हे सेक्शन केवळ महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे. मराठी चित्रपटसृष्टी, बॉलिवूड, ओटीटी, विविध मालिकांचे कव्हरेज मनोरंजन सेक्शनच्या एका क्लिकवर वाचता येईल.
फोटो गॅलरी आणि वेब स्टोरीजमध्ये फोटोंच्या माध्यमातून आकर्षक स्वरुपात माहिती सादर केली जाते. राशीभविष्य सेक्शनमध्ये दैनंदिन आणि साप्ताहिक भविष्य, टॅरो कार्ड, न्युमरोलॉजी सण-उत्सव, पंचांग इत्यादीची माहिती देण्यात येते.

supreme court on encroachment
“मोठी शहरं आता झोपडपट्ट्या झाली आहेत”, सर्वोच्च न्यायालयानं फटकारलं, अतिक्रमण हटवण्याचे दिले आदेश!

सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून रेल्वे विभागाला सुनावलं आहे. तसेच, वाढत्या अतिक्रमणावर चिंता व्यक्त केली आहे.

Video : भरधाव वेगातील मोटारीने तिघांना चिरडले; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, १०० सीसीटीव्ही तपासून आरोपीचा छडा

पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव वेगातील मोटारीने तिघांना भीषण धडक दिली. या धडकेत एका ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांवर ‘मेस्मा’ कायद्याद्वारे कारवाई करण्याबाबत आज निर्णय होणार – अनिल परब

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज ३९ वा दिवस, मेस्मा कायद्याद्वारे कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी गेल्या आठवड्यात दिला…

KIA Carens
KIA ची नवीन कार ‘Carens’ लाँच; SUV आणि MPV चे मिश्र पॅकेज, जाणून घ्या काय आहेत फीचर्स

किआ करेन्समध्ये ६ एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, हिल स्टार्ट असिस्ट, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, रियर पार्किंग सेन्सर्सयासह बरीच मानक आणि…

local bodies elections in maharashtra commission dates m
OBC Reservation : निवडणूक स्थगित नाहीच, आयोगानं जाहीर केली मतदानासाठी नवी तारीख!

ओबीसी आरक्षणासाठीचा इम्पिरिकल डेटा राज्य सरकार गोळा करेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी राज्य सरकारने केली होती.

अमेरिकी संसदेत इस्लामोफोबियाविरोधातील विधेयक संमत; इल्हान ओमरनी सादर केलेल्या विधेयकात काय आहेत तरतुदी

अमेरिकेच्या संसदेत इस्लामोफोबियाविरोधात लढण्यासाठी विधेयक पारित झाले आहे. डेमॉक्रेटिक पक्षाच्या खासदार इल्हान ओमर यांनी याबाबत विधेयक सादर केलं.

nawab-malik
हिंदवी स्वराज्य आणि हिंदूवी स्वराज्य बोलून भाजप छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व कमी करण्याचा खेळ खेळत आहेत – नवाब मलिक

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची व्होटबँक तयार केली या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरुन भाजपावर टीकेचा ओघ सुरु झाला आहे.

Virat kohli teases Ishant Sharma during team indias flight to Johannesburg
VIDEO : हसून हसून दुखेल पोट..! विराटनं घातला इशांतच्या बॅगेत हात अन् मिळालं…!

BCCIने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटपटूंची विमानातील झलक दाखवण्यात आली आहे.

लोकसत्ता विशेष