scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Dissatisfaction among municipal employees due to protest by corporators in ambarnath nagarparishad
अंबरनाथ : नगरसेवकांच्या अरेरावीमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष ; लेखणी बंद आंदोलन करून व्यक्त केला निषेध

गेल्या आठवड्यात डॉ. किणीकर आपल्या काही माजी नगरसेवकांसह शहरात रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी गेले होते

mumbai high court permission repetition shivsena over corporation denied shivsena application dasara melava 2022
दसरा मेळाव्यासाठी सुधारित याचिका करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची शिवसेनेला परवानगी

उद्धव ठाकरे यांचा गट त्याची शिवसेना खरी असल्याचा दावा करून न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करून ठाकरे गटाची याचिका फेटाळण्याची…

नवी मुंबई: सीवूड्स रेल्वे स्थानकाचे नाव मोठे लक्षण खोटे; सुविधांच्या अपुरततेमुळे प्रवाशांचे हाल

स्टेशन परिसरातील व शौचालयातील अस्वच्छता, मोठ्या प्रमाणात पाणी गळती पिण्याचे पाणी, पार्किंगबाबत मोठ्या प्रमाणात प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

NIA raids the head office of Popular Front of India in Pune
पुण्यातील पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या मुख्य कार्यालयावर एनआयएचा छापा

या धाडेनंतर पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या काही सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

shankar mahadevan
नवी मुंबई देशातील सर्वोत्तम शहर- ‘इंडियन स्वच्छता लीग’मध्ये शंकर महादेवन यांचं प्रतिपादन

नवी मुंबईतील सीबीडी येथील राजीव गांधी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ अमृत महोत्सवांतर्गत ‘इंडियन स्वच्छता लीग’.मध्ये सुप्रसिध्द संगीतकार, गायक शंकर…

citizens facing many problem coming in pusalkar park dombivali
डोंबिवलीतील पुसाळकर उद्यानात येणाऱ्या नागरिकांना करावा लागतोय अनेक समस्यांचा सामना

उद्यानातील मनोरंजन खेळण्यांची दुर्दशा झाली आहे. तरीही उद्यान विभाग या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देत नसल्याने नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत…

'bamsef will strike at the rss headquarters' on the issue of democracy
लोकशाहीच्या मुद्द्यावर ‘बामसेफ धडकणार संघ मुख्यालयावर’ ; ६ ऑक्टोबरला मोर्चाचे आयोजन

लोकांच्या बोलण्यावर बंदी घालणाऱ्या सरकारचे संचालन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे.

नवी मुंबईतील पॉप्युलर फ्रंट ऑफिस इंडियाच्या कार्यालयावर NIA ची धाड; चार जण ताब्यात

राष्ट्रीय तपास विभागाने धाड टाकल्यानंतर तब्बल ७ तासांच्या तपासणी नंतर ४ जणांना ताब्यात घेतले आहे.

nagpur university elections are going on and some are being threatened
कंत्राटी प्राध्यापक भरतीमध्ये पात्रताधारकांना डावलले, नागपूर विद्यापीठात मर्जीतील उमेदवारांची नियुक्ती!

आपल्या मनमानी कारभारासाठी प्रसिद्ध असलेल्या विद्यापीठाने कंत्राटी प्राध्यापकांच्या नियुक्त्या करताना घोळ केल्याचा आरोप महाराष्ट्र प्राध्यापक सेनेने याआधीही केला होता.

लोकसत्ता विशेष