21 February 2019

News Flash
लोकसत्ता टीम

लोकसत्ता टीम

फुगेवाल्यांना शाळा परिसरात बंदी हवी

पालकांच्या शाळांना सूचना

काळेवाडीत कष्टकरी कामगारावर ‘विजेचे संकट’

काळेवाडीत राहणाऱ्या एका सामान्य वर्गातील कष्टकऱ्याला पाच महिन्यांचे घरगुती वापरासाठीचे तब्बल १४ लाख ४२ हजार रुपये वीजबिल आले आहे.

लग्नसराईसाठी इंडो-वेर्स्टन ‘गाउन’चा साज..

यंदा लग्नसराईच्या हंगामात ‘लेहेंगा-चोलीला’ आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी या वेडिंग गाउनशी स्पर्धा लागतेय.

चंद्रपूर, सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न

टीका करणाऱ्या विरोधकांच्या मतदारसंघाच्या विकासालाही समान निधीवाटप केल्याचा टोला दीपक केसरकर यांनी हाणला.

रसरशीत मेदुवडे, कुरकरीत डोसे

येशुदासच्या या श्रीनगरमधील डोशांची कीर्ती आता किसननगर, वागळे इस्टेटपुरती मर्यादित राहिलेली नाही.

आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धेत पुण्याच्या वैदेहीचे मोठे यश

आपण सर्वानीच पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. कारण पर्यावरण रक्षण केवळ माणसाचेच नाही तर मुक्या प्राण्यांसाठी देखील आवश्यक आहे.. हे मनोगत आहे पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूल येथे दहावीत शिकणाऱ्या वैदेही रेड्डी हिचे.

द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी

वाहनांची संख्या अचानक वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.

इको सेन्सिटिव्हमुळे अवैध उत्खननात वाढ

इको सेन्सिटिव्हमुळे गौण खनिज उत्खनन करण्यास अनेक गावांत महसूल विभागाने परवानगी दिलेली नाही.

अलिबाग येथे ३० डिसेंबरपासून नाइट क्रिकेट स्पध्रेचे आयोजन

या स्पध्रेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

मृत्यूनंतरही शरद जोशी यांची शेतकऱ्यांनाच दिलदार साथ!

इच्छापत्रात शेतकरी आणि सेवेकऱ्यांसाठी लाखोंचे दान

नाताळोत्सव उत्साहात!

आनंदाची पर्वणी असलेला नाताळ सण वसईत उत्साहात आणि शांततेत साजरा झाला.

शेतकऱ्यांसाठी लवकरच प्रीपेड सौर कृषिपंप योजना

आगामी अर्थसंकल्पात प्रस्ताव विधानसभेत सादर करणार

एप्रिलपासून ओरल पोलिओ लस ‘बायव्हॅलंट’ होणार

टोचून घेण्याची ‘आयपीव्ही’ (इनॅक्टिव्हेटेड पोलिओ व्हॅक्सिन) ही लस फेब्रुवारी- मार्चमध्ये राज्यातही देण्यास सुरुवात होणार आहे. तर एप्रिल २०१६ पासून तोंडावाटे देण्याच्या पोलिओ लशीत बदल करून तीनऐवजी दोनच प्रकारच्या पोलिओ विषाणूंवर काम करणारी ‘बायव्हॅलंट’ लस सुरू केली जाणार आहे.

लोणावळय़ातील टायगर पॉइंटवर सायंकाळी सातनंतर पर्यटकांना ‘नो एन्ट्री’

लोणावळय़ातील ‘नाइट लाइफ’चे ठिकाण बनलेल्या हातवण गावाजवळील ‘टायगर पॉइंट’वर ३१ डिसेंबपर्यंत सायंकाळी सातनंतर पर्यटकांना जाता येणार नाही.

बदलापुरात मालमत्ता कर पुनर्मूल्यांकनावर संभ्रम

नागरिकांना पुरेसा कालावधी मिळण्यासाठी मुदतवाढ गरजेची आहे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पाच दशकांची कालकुपी..

रघू यांचा ५० वर्षांचा छायाचित्रप्रवास, हा भारताचा कालपटच आहे..

अंबरनाथ ते वांगणी.. रेल्वे प्रवासाची नवी डोकेदुखी

स्थानकांवर प्रवाशांना सुविधांऐवजी अडचणींचा सामना अधिक करावा लागतो.

शिवाजी चौकात दुचाकींची बेकायदा वाहतूक सुरूच

दुचाकी स्वार घुसत असल्याने या बोळात नेहमी वाहतूक कोंडी होते.

सरत्या वर्षांच्या पुस्तकखुणा..

पुस्तकांच्या खपाला गृहीत धरून १२ ऑक्टोबर १९३१ पासून अगदी आजतागायत

घनश्याम भतिजा खून खटल्यातील सर्व आरोपींना हजर करण्याची मागणी

राजकीय वादातून उल्हासनगरमध्ये तब्बल २५ वर्षांपूर्वी भतिजा बंधूंचा खून करण्यात आला होता.

चोखंदळ ‘ग्राहकां’ची पसंती..

‘बुकमार्क’नं चोखंदळ वाचक काय विकत घेतात, याचा कानोसा घेण्याचं ठरवलं

बहारों की मलिका..

हिंदी चित्रपटसृष्टीत १९६०च्या दशकातला बहर आगळा होता..

उड्डाणपूल तयार, पण जिना नाही!

शहरातील रहिवाशांना त्यामुळे रूळ ओलांडूनच प्रवास करावा लागतो.

विमा योजनेपासून वसईतील शेतकरी वंचित

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे वसई तालुक्यातील शेकडो शेतकरी अपघाती विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत.