scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
Amravati district president of PFI arrested
नागपूर : वाघाच्या मृतदेहाचे तब्बल १४ तुकडे आढळल्याने खळबळ

पवनगाव परिसरात गुराख्याला दुर्गंधी आल्याने त्याने पाहणी केली असता नाल्याच्या पाण्यात वाघाचा समोरचा भाग दिसला.

vvs laxman
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे…

ultimate kho kho
अल्टिमेट खो-खो लीगसाठी पुणे सज्ज; भारतीय खेळाचे उद्यापासून नव्या रूपात दर्शन

भारतीय परंपरेतील मातीत खेळला जाणारा खो-खो खेळ अल्टिमेट खो-खो लीगच्या माध्यमातून रविवारपासून (१४ ऑगस्ट) नव्या रूपात समोर येत आहे.

fifa
विश्वचषक फुटबॉल स्पर्धा २१ ऐवजी २० नोव्हेंबरपासून

यजमान कतारला सलामीचा सामना खेळता यावा आणि त्यापूर्वी उद्घाटन सोहळय़ाचे आयोजन करता यावे, या हेतूने आगामी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला नियोजित…

mharahstra eknath shinde cabinet expansion unhappy shide group mla
शिंदे गटाचे दादरमध्येच मुख्यालय; मुंबईतील सर्व प्रभागांत, राज्यातील सर्व जिल्ह्यांत कार्यालये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाच्या शिवसेनेतील बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुरू झालेल्या कुरघोडीच्या राजकारणातील पुढचा डाव म्हणून…

Engineering-College
तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी स्वातंत्र्यदिनापासून ‘महाराष्ट्र नाविन्यता यात्रा’

तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यात स्वातंत्र्यदिनापासून महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले…

highway
साडे चार किमीचा भाग वगळता नागपूर-वैजापूर महामार्गाचे काम पूर्ण; ‘एमएसआरडीसी’चा दावा

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील केवळ साडे चार किमीचा भाग वगळता नागपूर ते वैजापूर (४८८ किमी) महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे,…

cng-price in pune
मुंबई, ठाण्यात ‘सीएनजी’ तुटवडा; वाहनचालक, प्रवाशाची पंपांवर रखडपट्टी; रस्त्यांवर रिक्षा-टॅक्सीचे प्रमाण कमी

जोडसुट्टय़ांमुळे अनेकांनी सहलींचे नियोजन केले असतानाच मुंबई महानगरातील अनेक पंपांवर अपुरा ‘सीएनजी’ पुरवठा झाल्याने शुक्रवारी टॅक्सी, रिक्षा कमी संख्येने धावत…

taxi-fare
अधिक भाडे घेणे टॅक्सीचालकांना महागात; ताडदेव ‘आरटीओ’कडून प्रवाशांच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक 

अधिक भाडे घेणे, भाडे दरास नकार देणे याविरोधात आता प्रवाशांना सहजपणे तक्रार करता येणार आहे.

rahul-shewale
पुतळा उभारण्याकडे दुर्लक्ष हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान!; खासदार राहुल शेवाळे यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

मध्य रेल्वेवरील सर्वात मोठय़ा अशा रेल्वे स्थानकाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असून महाराजांसारख्या पराक्रमी योद्धयाचा पुतळा सँडहर्स्ट रोड येथील…

लोकसत्ता विशेष