scorecardresearch

Premium

मेट्रोमध्ये वृद्ध महिलेच्या हातातून सांडला ज्यूस; अनोळखी व्यक्तीने केलेले कृत्य पाहून थक्क झाले प्रवासी, पाहा Video Viral

सोशल मीडियावर अनेक वेळा असे व्हिडिओ दिसतात जे लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतात. लोकांना असे व्हिडिओ खूप आवडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका वृद्ध महिलेला मदत करताना दिसत आहे.

glass of juice fell from a old womans hand in the train the person standing nearby helped watch viral video
एक व्यक्ती एका वृद्ध महिलेला मदत करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य- एक्स@TheFigen_)

Viral Video: अनेकदा आपण पाहतो की, आपल्या आसपास छोट्या -मोठ्या घटना घडत असतात, कोणीतरी अचानक रस्त्यावर पडते, कोणाला भूक लागलेली असते किंवा रस्त्यावर काम करणाऱ्या एखाद्याला कामगाराला मदतीचा हात हवा असतो अशावेळी लोक मदत करायची सोडून तेथून निघून जातात किंवा दुर्लक्ष करतात. पण काही मोजकेच लोक असतात जे मदतीला धावून येतात आणि माणूसकी जिंवत ठेवतात. अशाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

सोशल मीडियावर अनेक वेळा असे व्हिडिओ दिसतात जे लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरतात. लोकांना असे व्हिडिओ खूप आवडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका वृद्ध महिलेला मदत करताना दिसत आहे. नकळत या महिलेचा ज्यूसचा कप ट्रेनमध्ये सांडतो, त्यानंतर तो पुरुष तिला मदत करतो. या व्यक्तीचे हे कृत्य पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. नंतर ती स्त्री त्या तरुणाला मिठी मारते आणि आभार व्यक्त करते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ लोकांची मने जिंकत आहे.

viral video of egg flipping hack
काय! चक्क दोऱ्याने पलटले ऑमलेट!! Viral Video मधील ‘ही’ ट्रिक पाहून कपाळावर माराल हात
youtubers in trouble over prank video
“अंबानींबरोबर चहा घेतलेले काका”, युट्यूबवरील प्रँक VIDEO पडला महागात! गुजरातमध्ये नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर!
model wearing caged rat high heel on street
फॅशन म्हणून चक्क पायात घातला उंदराचा पिंजरा! पाहा हा Video पाहून तुम्ही चक्रावून जाल
Indians can now visit Iran without a visa
विश्लेषणः भारतीयांना आता व्हिसाशिवाय इराणमध्ये प्रवेश मिळणार, नेमक्या अटी काय?

हेही वाचा – पारंपरिक मैतेई लग्न सोहळा कसा असतो? रणदीप हुडा आणि लिन लैश्राम यांच्या विवाह सोहळ्यात दिसली मणिपुरी संस्कृतीची झलक

हेही वाचा “माझ्याबरोबर कोणी खेळत नाही..” ४ वर्षीय चिमुकल्याचे शब्द ऐकून तुमचेही डोळे पाणावतील; पाहा हृदयस्पर्शी VIDEO

या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत ६ लाखांहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने या पोस्टवर लिहिले, ” हा मन जिंकणारा व्हिडिओ.” दुसर्‍या यूजरने लिहिले की, “प्रत्येक व्यक्तीने अशा प्रकारे मदत केली पाहिजे.” त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, “आजचा सर्वोत्तम व्हिडिओ.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Glass of juice fell from a old womans hand in the train the person standing nearby helped watch viral video snk

First published on: 02-12-2023 at 15:24 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×