scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
sharad pawar
शक्तिपरीक्षा विधानसभेतच सरकार बहुमत सिद्ध करेल : पवार

महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी केला.

Vidhan Bhavan
१२ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवा ; शिवसेनेची विधानसभा उपाध्यक्षांकडे मागणी;  कायदेशीर लढाई सुरू

शी मागणी करणारी याचिका शिवसेनेच्या वतीने विधानसभा उपाध्यक्षांकडे गुरुवारी रात्री करण्यात आली.

SANJAY RAUT
आघाडीतून बाहेर पडण्यास सेना तयार ; संजय राऊत यांच्या विधानाने संभ्रम

बंडखोरांचा आग्रह मान्य करत पक्ष वाचवण्यासाठी एक पाऊल मागे घेत सत्तेवर पाणी सोडण्यास शिवसेना तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले.

In Pune University computer paper checking system will start from October on trial basis
सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव ; प्रथम वर्ष प्रवेशाबाबत विद्यापीठाचा निर्णय

सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेत संधी मिळण्याची गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

vaccination
पाच वर्षांखालील मुलांना इन्फ्लूएन्झा लस द्या! ; पावसाळय़ाच्या पार्श्वभूमीवर बालरोग तज्ज्ञांचा सल्ला

सहा महिने ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना इन्फ्लूएन्झाची लस देण्याच्या सूचना बालरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहेत.

लोकसत्ता विशेष