scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
assam-flood
आसाममध्ये पूरस्थिती गंभीर ; ५५ लाख नागरिकांना फटका; बचावकार्य सुरूच

मे महिन्याच्या मध्यापासून आसाममध्ये आतापर्यंत दोन टप्प्यांत पूर आला. यामध्ये ८९ जणांचा बळी गेला.

afgan-earthquake
अफगाणिस्तानात भूकंपाचे धक्के ; १००० मृत्युमुखी, दीड हजारांवर जखमी; डोंगराळ भागामुळे मदतकार्यात अडथळे

गेल्या दोन दशकांतील अफगाणिस्तानमध्ये आलेला हा सर्वात विनाशकारी भूकंप आहे.

bjp
भाजप नेत्यांच्या बैठकांचे सत्र

फडणवीस हे शिंदे यांच्या संपर्कात असून पडद्याआडून सूत्रे हलवीत आहेत. त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे येण्याचे व बोलण्याचेही टाळले आहे.

काँग्रेस एकसंध, महाविकास आघाडीबरोबर ; कमलनाथ यांची ग्वाही

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते व आमदारांशी संवाद साधण्याकरिता काँग्रेसने कमलनाथ यांची निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे.

corona-1200
करोनाकाळातील खटले मागे ; मंत्रिमंडळाचा निर्णय, राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनाही दिलासा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात हे दोन्ही निर्णय घेण्यात आले.

कपिल, धीरज वाधवान यांच्यावर गुन्हा ; ३४ हजार कोटींच्या फसवणूकप्रकरणी सीबीआयची कारवाई

सीबीआयने ११ फेब्रुवारी २०२२ रोजी बँकेने केलेल्या तक्रारप्रकरणी प्राथमिक तपास करून या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

plastic ban
प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी जुन्याच आराखडय़ानुसार ; कारवाईसाठी पथके; फेरीवाले, दुकानदारांवर पालिकेचे लक्ष

मुंबईत येत्या १ जुलैपासून पुन्हा प्लास्टिकबंदीच्या कारवाईला सुरुवात होणार आहे.

लोकसत्ता विशेष