scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील देसई खाडीवरील वाहतूक रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत बंद

कल्याण-शीळफाटा रस्त्यावरील पलावा चौकातील देसई खाडीवर नवीन पूल उभारणीचे काम सुरू आहे.

पुणे :साखळी उपोषणाचे शंभर दिवस !

भारतीय जनता पक्षाची महत्त्वाकांक्षी मुळा-मुठा नदीकाठ पुनरूज्जीवन, संवर्धन आणि सुशोभीकरण योजना शहरासाठी पूर हमी योजना ठरणार असल्याने शहरातील जागरूक नागरिक…

पुणे:न्यायालयाच्या आवारातच आरोपीला गांजा ; पोलीस बंदोबस्तात असताना प्रकार घडल्याने खळबळ

गुन्हेगाराला अटक करून शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्या एका साथीदाराने त्याला न्यायालयाच्या परिसरातच गांजा पुरविल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

रुपया विक्रमी तळात, ‘सेन्सेक्स’ची हजारअंशी लोळण ; अमेरिकेतील चलनवाढीचे जगभर परिणाम; महागाईची नवी चिंता

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यातही ११ पैसे घसरण होऊन तो ७७.८५ या विक्रमी नीचांकी पातळीवर गेला.

मतमोजणीचा खोळंबा ; राज्यसभा निवडणुकीतील मतदानावर दोन्ही बाजूंचे आक्षेप

भाजपने तीन मतांवर घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र भागवत यांनी फेटाळून लावला.

Few Members of parliament of Shiv Sena who supporting Eknath Shinde keep safe distance from party office in parliament
राज्यसभा मतदानावेळी नाटय़मय घडामोडी ; तीन आजारी आमदारांचे मतदान ; चार नाराज आमदार अखेर आघाडीकडे

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेडचे दिलीप मोहिते यांनी जाहीरपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सूर लावला.

शिक्षण हक्क कायद्यात डिजिटल शिक्षण आवश्यक! ; डॉ रघुनाथ माशेलकर यांचे मत

‘मेक इन इंडिया’चा विचार हा फक्त निर्मिती क्षेत्रापुरता मर्यादित नाही, तर संशोधन क्षेत्राचाही विचार होणे गरजेचे आहे,

भाईंदर ते कल्याण ५० किलोमीटर लांबीचा जलमार्ग ; चार जेट्टीच्या बांधकामास पावसाळय़ानंतर सुरुवात

या प्रकल्पांतर्गत भाईंदर ते कल्याणदरम्यान १० स्थानके अर्थात जेट्टी बांधण्यात येणार आहेत.

bullet-train
बुलेट ट्रेन प्रकल्प : संपादित जमिनीच्या भरपाईची रक्कम करपात्र नाही ; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

मालमत्तेतून याचिकाकर्तीला भरपाई देण्यात आली असून या रकमेला करातून सूट देण्यात आली आहे,

राज्याच्या औद्योगिक विकासाचा ऊहापोह ; ठाण्यात १७ जूनला ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह’

सकारात्मक बदलांचा ऊहापोह करण्यासाठी १७ जूनला ठाण्यात ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘एसएमई कॉन्क्लेव्ह २०२२’ होणार आहे.

२०० याचिकांवरील सुनावणीसाठी पाच तास अधिक काम ; न्यायमूर्ती शिंदेंच्या कामाचे केंद्र सरकारकडून कौतुक

न्यायमूर्ती शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एन. जाधव यांच्या खंडपीठासमोर फौजदारी याचिका, ‘पॅरोल’ आणि ‘फर्लो’ अर्जाची सुनावणी होते.

लोकसत्ता विशेष