scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
बंद पॅसेंजर गाड्या कधी सुरू होणार?; खा. धोत्रेंचा भुसावळ मंडळ व्यवस्थापकांना सवाल

करोना काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या अद्याप सुरू झाल्या नाहीत. रेल्वेच्या सर्वच गाड्यांचे वेळापत्रक नियमित झाले आहे.

farmer
शेतकऱ्यांच्या तक्रार निवारणासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना

खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते याबाबत  उद्भवणाऱ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी तसेच काळाबाजार व साठेबाजीला आळा बसण्याच्या उद्देशाने कृषि विभागामार्फत विभागस्तरावर…

सार्वजनिक क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध; सर्व क्षेत्रातील कामगार संघटना एकत्र; रविवारी पुण्यामध्ये बैठक

सार्वजनिक क्षेत्राच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठीआपापल्या क्षेत्रात स्वतंत्रपणे लढा देणाऱ्या बँक, रेल्वे, विद्युत क्षेत्रातीलसर्व कामगार संघटना एकत्र येऊन लढा व्यापक करणार…

Money-6
शिक्षण संस्थेच्या संचालकास ७५ कोटींच्या कर्जाचे आमिष; फसवणूक प्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा

शिक्षण संस्थेच्या संचालकास शैक्षणिक कामकाजासाठी ७५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एका दामप्त्याने १२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार…

tmc
ठाणे महापालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांपेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्यांची वेतनश्रेणी जास्त; सुधारित वेतनश्रेणीतील गोंधळामुळे अधिकारी-कर्मचारी नाराज

ठाणे महापालिकेत एकूण ९ हजार ८०० च्या आसपास अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्वांना २००६ मध्ये सहावा वेतन आयोग…

grocery
शासकीय धान्य वाटप करणाऱ्या वाहनांना जीपीएस प्रणाली बंधनकारक; धान्य वाटपातील काळाबाजार रोखण्यास होणार मदत

शासनाच्या पोषण आहार योजनेद्वारे विविध लाभार्थ्यांना शहरात तसेच ग्रामीण भागात धान्य पुरवठा करण्यात येतो.

teacher
संघाच्या शाखेतील शिक्षकाला दंड; चामडी पट्ट्याने मारहाण सहकारनगर भागातील घटना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वार्षिक उत्सवामध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या वादातून शिक्षकाला दंड, चामडी पट्ट्याने बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना सहकारनगर भागात…

Crime
खुनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याचा तरुणावर प्राणघातक हल्ला; हडपसर भागातील घटना

दोन वर्षांपूर्वी झालेल्या गुंडाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना हडपसर भागात घडली.

police
सक्करदरा पोलीस ठाण्याला घेराव लतीफ खान मृत्यू प्रकरण; पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप

कुख्यात ड्रग्स तस्कर आबू खानशी एक लाख रुपये व्यवहार केल्याचा आरोप असलेल्या अब्दूल लतीफ शेखला सक्करदरा पोलिसांनी चौकशीसाठी गेल्या दोन…

loksatta
बनावट लष्करी जवानांकडून डोंबिवलीतील नोकरदाराची फसवणूक

आर्थिक व्यवहारासाठी घर मालकाची आवश्यक माहिती घेऊन, विश्वास संपादन करून मालकाची दोन लाख २४ हजार रूपयांची फसवणूक केली.

लोकसत्ता विशेष