scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
voting-logo
निवडणुका पावसाळ्यानंतरच ; निवडणूक आयोगाच्या प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया दोन आठवडय़ांत सुरू करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाला दिला होता.

उड्डाणपुलाच्या हव्यासापोटी वाशीत ३९० वृक्षांवर कुऱ्हाडीचा घाट ; पर्यावरणप्रेमींकडून तीव्र विरोध

झाडांचे पुनर्रोपण ही धूळफेक असल्याचा आरोप करत पर्यावरणप्रेमींनी उड्डाणपुलास तीव्र विरोध केला आहे.

 ‘नैना’ क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर अंकुश ; महारेराकडे नोंदणीपूर्वी सिडकोची परवानगी बंधनकारक

येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

jail-2
कारागृहांमध्ये निम्म्याहून अधिक तरुण ; कैद्यांमध्ये महाराष्ट्र देशात तिसरा

राज्यातील सर्वच कारागृहात शिक्षाधीन कैद्यांपेक्षा न्यायालयीन बंदिवानांची संख्या (कच्चे कैदी) जवळपास सहापट आहे.

‘कर्क’विश्व : पोटाचा कर्करोग

कर्करोगाच्या प्रादुर्भावामध्ये पोटाचा (जठराचा) कर्करोग जगात चौथ्या क्रमांकावर आहे. जगभरामध्ये आज अमेरिका किवा युरोप खंडापेक्षा आशियामध्ये हा कर्करोग अधिक प्रमाणता…

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे ; महाराष्ट्रातही मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्हे

येत्या तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

इंडियन ऑइलकडून विक्रमी महसुलाची नोंद; भागधारकांना दोनास एक बक्षीस समभाग

देशातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सरलेल्या आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये ७.२८ लाख कोटी रुपयांचा महसूल कमावणारी कामगिरी…

अजय पिरामल यांना मानाचा ब्रिटिश पुरस्कार

पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांनी ब्रिटनच्या महाराणीकडून ‘कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (सीबीई)’ हा मानाचा पुरस्कार…

‘एफआयआय’च्या समभाग गुंतवणूक मूल्यात तिमाहीत ६ टक्के घट

परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडील (एफआयआय) समभागांचे मूल्य मार्च तिमाहीअखेर ६१२ अब्ज डॉलरवर घसरल्याचे ‘मॉर्निगस्टार’ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने स्पष्ट केले.

कुस्तीपटू सतेंदरवर आजीवन बंदी; पंचांना मारहाण केल्यामुळे संघटनेची कारवाई

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धासाठीच्या निवड चाचणीमधील १२५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर कुस्तीपटू सतेंदर मलिकने पंच जगबीर सिंग यांच्यावर…

‘ट्विटर’च्या समाधानकारक खुलाशाशिवाय खरेदी करार नाही ; पाच टक्क्यांहून कमी बनावट खाती असल्याचे सिद्ध करावे – मस्क

काल मस्क आणि ‘ट्विटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अगरवाल यांच्यात या विषयावरून ‘ट्विट’द्वारे उलटसुलट चर्चा झाली.

लोकसत्ता विशेष