scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
देशातील तरुणांच्या हाती धर्मांधतेच्या विषाचा प्याला; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची भाजपवर टीका

राष्ट्रपतींनी अभिभाषणात ‘अमृत महोत्सव’चा उल्लेख केला, तर अर्थसंकल्पात ‘अमृत काळ’ असा शब्दप्रयोग झाला. समुद्रमंथनातून अमृत मिळत असले तरी त्या आधी…

‘राहुल गांधींच्या वक्तव्याशी अमेरिका सहमत नाही’

भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या परराष्ट्र धोरणविषयक निर्णयांनी चीन व पाकिस्तान या सार्वकालिक मित्रांना भारताविरुद्ध एकत्र आणले आहे

५६७ जणांच्या मृत्यूला महावितरण जबाबदार!

राज्यात गेल्या ३२ महिन्यांमध्ये विजेच्या धक्क्याने महावितरण कर्मचारी वगळून २ हजार ६५७ व्यक्ती आणि ३ हजार १२० प्राण्यांचा मृत्यू झाला.

अर्थसंकल्पोत्तर गुंतवणुकीबाबत रविवारी मार्गदर्शन; शेअर बाजारातील तेजीच्या भवितव्याचा वेध 

शेअर गुंतवणुकीचे विश्लेषक आणि स्तंभलेखक अजय र्वांळबे हे कार्यक्रमाचे मुख्य वक्ते असून, ते गुंतवणूकदारांकडून येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आणि शंकाचे निरसन…

गटसाखळीत मुंबईपुढे सौराष्ट्रचे कडवे आव्हान; रणजीचा पहिला टप्पा १० फेब्रुवारी, तर बाद फेरी ३० मेपासून

प्रत्येक गटात चार संघ असल्याने गटसाखळीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायला मिळणार आहेत.

ऊसतोडणीसाठी नवे मजूरतांडे; राज्यातील आदिवासी भागांतून स्थलांतराची लाट

चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील अशोक पाठारे हे त्यांच्या वयाच्या चाळीस वर्षांत पहिल्यांदाच ऊसतोडणीसाठी आले आहेत.