scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
ऐंशी टक्के मतदारांचा समाजवादी पक्षाला पाठिंबा ! ; योगींच्या दाव्याची अखिलेश यांच्याकडून खिल्ली

आदित्यनाथ यांनी नुकतेच एका मुलाखतीत ८० टक्के नागरिक भाजपच्या बाजूने असल्याचे वक्तव्य केले होते

चौकांतील हवा प्रदूषणात वाढ

महापालिका क्षेत्रात सर्वाधिक वर्दळ असलेल्या १४ चौकांतील हवा मध्यम प्रदुषित, तर ५ चौकातील हवा प्रदूषित असल्याची बाब पालिका प्रदूषण नियंत्रण…

कार्डिनल ग्रेशिअर रुग्णालयात स्वतंत्र प्राणवायू निर्मिती प्रकल्प

करोना काळात प्राणवायूची गरज लक्षात घेऊन वसईच्या बंगली येथील कार्डिनल ग्रेशिअस मेमोरिअल रुग्णालयात दोन प्राणवायू निर्मिती संच प्रकल्प बसविण्यात आले…

करोना प्रादुर्भाव वाढत असतानाही आठवडा बाजारांना परवानगी

वसई-विरारमध्ये तिसऱ्या लाटेचा प्रभाव दिसून येत आहे. मागील आठवडय़ापासून करोना रुग्णांची संख्या वाढत असताना पालिकेने शहरात निर्बंध लावण्यास सुरुवात केली…

तोतया हेमंत पाटीलकडून मीरा-भाईंदर पालिकेची फसवणूक

तोतया डॉक्टर हेमंत पाटील ऊर्फ सोनावणे याने करोना काळात मीरा-भाईंदर महापालिकेची फसवणूक करून तब्बल एक वर्ष पालिका रुग्णालयाच्या करोना केंद्रात…

प्रकल्पग्रस्तांचा संताप

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पाच जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्र एकवटला आहे. 

कांदा उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी वसूल

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा-बटाटा बाजार आवारात नाशिक आणि अहमदनगर येथील एकूण २७ शेतकऱ्यांनी त्यांचा कांदा हा शेतमाल  मे.…