19 August 2019

News Flash
महेश बोकडे

महेश बोकडे

helmet, without helmet driving

‘हेल्मेट शिवाय पेट्रोल’ देणाऱ्या पंपचालकांवर कारवाई अशक्य?

नागपूरसह महाराष्ट्राच्या सगळ्याच भागात प्रत्येक वर्षी लाखाहून जास्त अपघात होतात.

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, marathi news online, newspaper, news, latest news in marathi, current news in marathi,sport news in marathi, bollywood news in marathi

प्रादेशिक परिवहन विभागात दंड व शुल्क ‘ऑनलाईन’ भरता येणार

नागरिकांना वारंवार प्रादेशिक परिवहन कार्यालयात चकरा मारण्याचा प्रकार थांबेल.

लाखामागे दहाहून अधिक कुष्ठरुग्ण

कुष्ठरोग हा जंतूमुळे होतो, याची १८७३ पर्यंत माहितीच नव्हती.

कोसळणाऱ्या विजेचा थेट हृदयावरच आघात!

न्यायवैद्यकशास्त्राचे प्रा. डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी या विषयावर सतत चार वर्षे संशोधन केले.

सवलतीनंतरही उद्योगांवरील वीज दरवाढीचे संकट कायम

मंजुरी मिळाल्यास राज्यात १.३२ ते २.९४ रुपये प्रतियुनिट औद्योगिक वीज दर वाढेल.

जीवाणूंची प्रतिकारशक्ती वाढल्याने तीन दिवसांच्या आतील शिशूंचे मृत्यू जास्त!

न्युओनॅटल विषजंतू दोषाचे ७२ तासांच्या पूर्वी आणि ७२ तासांच्या नंतर असे दोन प्रकार आहेत.

मुलांची ‘अध्ययन अक्षमता’ मोजण्याची व्यवस्था अख्ख्या विदर्भातच नाही!

अपंगत्वाच्या प्रमाणपत्रा’साठी थेट मुंबईलाच हेलपाटे नागपूरसह विदर्भातील लहान मुलांची ‘अध्ययन अक्षमता’ (लर्निग डिसॅबिलीटी) दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, ती तपासण्याची व्यवस्था नागपूरच्या मेडिकल, मेयोसह विदर्भातील एकाही शासकीय रुग्णालयात नाही. अशा मुलांना अपंगत्व प्रमाणपत्राकरिता मुंबईचा रस्ता धरावा लागत आहे. मेडिकल, मेयोत अशा विशिष्ट आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची पदे वाढवून अशा मुलांवरील उपचारांची सुविधा उपलब्ध […]

महा वीजदरवाढ?

महावितरणने विजेच्या स्थिर आकारात तीन वर्षांत ३० ते २०० टक्क्यांपर्यंत वाढ प्रस्तावित केली आहे.

वीज कंपनीच्या चुकीने मृत्यू झाल्यास आता ४ लाखांची भरपाई

वीज वितरण कंपनीच्या चुकीमुळे कुणाचा मृत्यू झाल्यास त्याला केवळ २ लाखांची भरपाई दिली जात होती.

नोंदणी प्रमाणपत्राविना पाच लाख वाहने रस्त्यावर

पूर्वी या विभागाकडून वाहन नोंदणी प्रमाणपत्र ‘स्मार्ट कार्ड’च्या स्वरूपात दिले जात होते.

वैद्यकीय महाविद्यालयांचा लेखाजोखा आता संकेतस्थळावर

* एकच शिक्षक दोन संस्थेत दाखवणाऱ्यांना चाप * भारतीय वैद्यक परिषदेचा प्रयत्न

ऊर्जामंत्र्यांच्या अधिकाराला कात्री!

महाराष्ट्रात पूर्वी विद्युत निरीक्षणालयाचे कामकाज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत होते.

आबालवृद्ध : पोटात गडबड

एका वेळी शौचाला अधिक प्रमाणात होणे, पातळ होणे किंवा वारंवार शौचास होणे ही अतिसाराचीच लक्षणे आहे.

आबालवृद्ध : स्मृतिभ्रंश

वृद्धांमध्ये हा आजार मेंदूच्या क्रिया हळूहळू बंद करतो.

मेडिकल, सुपरच्या शस्त्रक्रियेची प्रतीक्षा यादी वाढणार?

काही रुग्णांवर २७ ते ३० मे दरम्यान मेडिकल, सुपरसह काही खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया होईल.

स्मशानघाटावरील इतर आजाराच्या बळींवर उष्माघाताचा ‘शिक्का’

नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागातील काही अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावण्यात आले.

नागपूर जिल्ह्य़ात कुष्ठरुग्णांच्या संख्येत घट

केंद्र व राज्य शासनाकडून कुष्ठरोग नियंत्रणाकरिता अनेक घोषणा केल्या जातात.

मेडिकलमध्ये लवकरच विषबाधा उपचार केंद्र

रुग्णांवर जवळपास सारखेच उपचार केले जात असल्याने येथे विषबाधेमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.

आबालवृद्ध : गोवर

जंतू शरीरात गेल्यावर गोवराची लक्षणे अंदाजे ९ ते १२ दिवसांनी दिसतात.

‘सौर पॅनल’मधून एकाचवेळी वीज वापरासह ऊर्जा संचय शक्य

प्रकल्पाचा घरोघरी वापर झाल्यास सर्वत्र मोठय़ा प्रमाणावर वीजनिर्मितीचे कारखाने उभे राहणे शक्य आहे.

Nurses

परिचारिकांच्या १८ अभ्यासक्रमांचा प्रस्ताव पडून

महाराष्ट्रातील शासकीय व खासगी रुग्णालयांची संख्या बघता आजही प्रशिक्षित परिचारिकांची कमतरता आहे.

वर्षभरात ६५० ‘ब्रेन डेड’ रुग्णांचे अवयव वाया!

उपराजधानीत प्रत्येक वर्षी ६५० हून जास्त ‘ब्रेन डेड’ रुग्ण शासकीय व खासगी रुग्णालयांत आढळतात.

देशभरातील नदी, नाले, कालव्यातील पाण्याच्या प्रवाहातून वीजनिर्मिती शक्य

अंजुमन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन