22 November 2019

News Flash

मेघना जोशी

ऑफ बिट : फायदा काय?

अनेकदा बीजगणित व भूमितीवर ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून त्यांना वाळीत टाकले जाते.

ऑफ बिट : अवघड सोपे होईल हो..

शाळा आता सुरळीत सुरू झाल्यात आणि काही कॉमन तक्रारी तेवढय़ा पुन्हा पुन्हा ऐकू येऊ लागल्यात.

ऑफ बिट : तय्यार व्हा!

फार मोठ्ठं काही मी सांगणार नाहीए हे तुम्हाला आजवरच्या या मालिकेतील लेखांवरून कळलं असेलच

ऑफ बिट : प्राइम टाइम

‘तुम्ही अभ्यास कधी करता?’ हा प्रश्न जर का तुम्हाला विचारला, तर यावरचं अनेकांचं उत्तर जवळजवळ सारखंच असेल.

ऑफ बिट

तुम्ही तुमची कल्पनाशक्ती वापरूनच घरातल्या मोठय़ांकडून शाबासकी मिळवू शकता.

ऑफ बिट : धरा ठेका!

स्पेलिंग्ज वगैरे पाठ करताना हवेतल्या हवेत किंवा डेस्कवर लिहीत राहा, पटकन पाठ होत जाईल.

ऑफ बिट : ऐका तर खरं!

मग तेच वापरा ना अभ्यास करण्यासाठी. मोठमोठय़ानं वाचा म्हणजे आपोआपच ऐकलंही जाईल.

ऑफ बिट : चला, पहा तर!

अभ्यासाच्या जागेच्या आसपास तक्ते तयार करून लावा, जेणेकरून ते सतत तुमच्यासमोर राहतील.

चला, करू या

सतत शरीराची हालचाल करत राहणे हा तुमचा स्थायीभाव.

ऑफ बिट : ए, ऐक ना!

‘आज आपण.. ए, ऐक नं’ हे ज्यांचं पालुपद आहे त्यांच्याबाबत विचार करणार आहोत.

ऑफ बिट : जरा इकडे पाहा..

चेहरा किंवा ती वर्णन करत असलेली परिस्थिती तुमच्या डोळ्यांसमोर उभी राहते.

हे असंही असतं?

शीर्षक पाहून आश्चर्य वाटलं ना? ही आहे अशी गंमत.. कदाचित ती अनेकांना माहीत नसेल.

ऑफ बिट : असा मी!

दोस्तांनो, नवं वर्ष उजाडलं. नवं वर्ष म्हणजे नवं नवं काही सुरू करायचं म्हणजे संकल्प करायचा.

Just Now!
X