17 October 2019

News Flash

मेघना जोशी

यश म्हणजे..

अगदी परवाच शाळेचं स्नेहसंमेलन आटोपलं होतं. दीक्षा, श्रावणी आणि निखिल तिघंजण गप्पा मारत बसले होते.

हितशत्रू : नेहमी माझंच चुकतं?

मित्रांनो, या सदराची सुरुवात मी माझ्या स्वत:च्या हितशत्रूपासून केली होती आणि आजही मी माझा अजून एक हितशत्रू सांगणार आहे.

हितशत्रू : बापरे! एवढं काम?

कोणतंही काम सुरू करताना जर का मनात आत्मविश्वास असेल तर त्या कामातील सारे टप्पे पार पाडणं सोप्पं असतं.

हितशत्रू : भीती वाटते!

उत्तर जास्तीतजास्त चांगलं देण्याचा प्रयत्न करायचा; म्हणजे आपोआपच भीती कमी होईल.

हितशत्रू : मी तेच म्हणत होतो/होते

एका डॉक्टरकाकांनी सुचवलेला हा हितशत्रू. ते म्हणाले होते, ‘लिहाच बरं का याच्यावर!’ पण जमतच नव्हतं पाहिजे तसं.

हितशत्रू : वेळ कुठाय?

वेळ नसणं ही जणू एक राष्ट्रीय समस्या आहे.

हितशत्रू

पण जसजसे तुम्ही मोठे होत जाता, तसतसे आई-बाबांपेक्षा मित्रमंडळी जवळची वाटायला लागतात.

आणि मन जाग्यावर येतं..

काही वेळा आपल्याला असं वाटतं की आपण कोणाला आवडतच नाही, कोणी आपले लाड करत नाही.

हितशत्रू : ‘एवढंच?’

मुठीत खाऊ  भरभरून घेतल्यावर बरणीत हात अडकलेल्या राजूची गोष्ट तर सगळ्यांनाच माहीत आहे.

अंत भला तो..

विहानच्या रॅकेटने पहिल्यांदा काहीच उत्तर दिलं नाही.

तो/ती करतेय ते?

अनेकदा आपल्या अत्यंत जवळच्या माणसांनी, म्हणजे- आई-बाबा, काका-काकू, आजोबा -आजी, ताई-दादा वगैरेंनी एखादी गोष्ट करू नको!

हितशत्रू : ‘सांगायला काय जातंय?’

‘सांगायला काय जातंय?’.. दातओठ खात किंवा हातपाय आपटत म्हटलं जाणारं हे वाक्य.

हितशत्रू : त्यात काय एवढं?

पहिल्या लेखांकानंतर तुमच्या एका काकांनी सुचवलेला हा महत्त्वाचा हितशत्रू.

तुमचं/ त्यांचं आपलं बरं!

कुणाला परीक्षेत चांगले गुण मिळाले, कुणी खेळात प्रावीण्य मिळवलं

शी बाबा कंटाळा!

मी या पहिल्या हितशत्रूपासून सुरुवात करणार आहे.

वाढतं वर्ष!

आजकाल अथर्व आणि आर्या या भावा-बहिणीचं काहीतरी वेगळंच चाललेलं असायचं.

school bag for kids

पाठीवरची साथ

आपलं भांडं फुटल्याचं समजल्यावर चिनूला तोंडघशी पडल्यासारखं वाटलं.

डोळे उघडून बघा..

महक भरभर स्कूल बसमध्ये चढला आणि धावतच त्याने रोशनशेजारची जागा पकडली.

मज द्या गाणारे हात..

तू क्रिकेटर झालास की आपल्या देशाकडूनच खेळशील ना, बक्कळ पैसाही मिळवशील.

ऑफ बिट :  जसं बघाल तसं

हे झालं दुसऱ्यांबद्दल, पण स्वत:बद्दलही तसंच म्हणजे- अनेकजण विनाकारणच मला चांगलं लिहिता येत नाही.

ऑफ बिट : प्रश्न,   प्रश्न,  प्रश्न!

खरंच एकदा करून तर बघा! एखादा प्रश्न स्वत:ला विचारा, त्याबाबतची माहिती गोळा करा आणि उत्तराप्रत पोहोचा.

परीक्षा

परीक्षा म्हणजे प्रश्नपत्रिकेचा व उत्तरपत्रिकांचा एकच सुस्पष्ट उद्देश असतो..

‘श्री’ पूजन

पेढीवर आज लक्ष्मीपूजनाचा सोहळा होता

ऑफ बिट : मलाच समजू दे

शाळा-कॉलेजमध्ये कोणीतरी शिकवतो आणि आपण शिकतो, हा सर्वाचाच दृढ समज असतो.