दहेगाव येथे घडला अपघात; जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी,लोकसत्ता)
राजकीय,सांस्कृतिक,जंगलभ्रमंती तसेच गांधीवादी संस्थांवर लिहण्याची आवड. गत 30 वर्षांपासून,वृत्तपत्रीय लेखन.
दहेगाव येथे घडला अपघात; जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू
कोविड कर्तव्य काळात दोनशेवर शिक्षकांचा कोविडने मृत्यू झाला. मात्र त्यापैकी एकाही शिक्षकाच्या कुटुंबास अपेक्षित ५० लाख रुपयांचे सहाय्य मिळालेले नाही.
कारंजा वन क्षेत्रातील राहती परिसरात खळबळ
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्धाटन केले जाण्याची शक्यता
जिल्ह्यात १ जूनपर्यंत कठोर निर्बंध
कोविडमुक्त पालकांच्या कुटुंबातील मुलांना कोविडसदृश्य आजार होण्याची शक्यता अधिक आहे.
खाटांची चणचण नित्याची झाली असतानाच शंभर खाटांची सोय होऊ शकणाऱ्या महिला रुग्णालयाची वास्तू केवळ राजकीय अभिनिवेशापोटी रखडल्याचे वास्तव पुढे आले…
पहिला करोना रुग्ण नोंद होऊन १० मे रोजी वर्ष पूर्ण
८ मे २०२० ला दाखल होताच मृत्यू झालेल्या महिलेचा करोना अहवाल बाधित आला होता.
कठोर गुन्हे दाखल करण्याची राजपत्रीत वैद्यकीय अधिकारी संघटना व जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेची मागणी
निर्बंधांचा कालावधीत १८ मे पर्यंत वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे पडसाद
देवळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण धमाणे यांनी केलेल्या तक्रारीनंतर गुन्ह्याची नोंद