आमिर खान शनिवारी द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये दिसणार आहे, या शोमध्ये त्याने बरीच धमाल मस्ती केलेली दिसते आहे.
आमिर खान शनिवारी द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये दिसणार आहे, या शोमध्ये त्याने बरीच धमाल मस्ती केलेली दिसते आहे.
देशहितासाठी राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा दिला तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी गद्दारी केली असंही आशिष शेलार म्हणाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी खास पोस्ट करत राज ठाकरेंचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.
Jaya Bachchan Birth Day Special: अभिनेत्री जया बच्चन यांनी त्यांची रुपेरी कारकीर्द गाजवली आहे, एक संवेदनशील अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूरच्या सभेत उद्धव ठाकरे आणि काँग्रेससह इंडिया आघाडीचा खरपूस समाचार घेतला.
एकनाथ शिंदे यांनी २०१९ मध्ये काय घडलं? त्याचा संदर्भ देऊन उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली ‘सागरा प्राण तळमळला’ कविता ही आजही भारतीयांच्या मनात घर करुन राहिली आहे.
प्रणिती शिंदे यांनी राम सातपुतेंना जे पत्र लिहिलं आहे त्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.
हॉटेलमधला शेफ आणि त्याची खास टोपी ही आपलं लक्ष कायमच वेधून घेते.
मला पक्षात घेतलं नाही तर अपक्ष म्हणून उभा राहिन असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची स्पेस भरुन काढण्यात यशस्वी होतील का?
देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली आहे.