scorecardresearch

संदीप आचार्य

Covid 19, Coronavirus, Medical treatment, surgery
करोनामुळे आरोग्य विभागाच्या रुग्णोपचार व शस्त्रक्रियेत ५० टक्के घट!

आरोग्य विभागाच्या बहुतेक रुग्णालयांचे रुपांतर करोना उपचार रुग्णालयात करण्यात आल्यामुळे सामान्य रुग्णोपचार व शस्त्रक्रियांत ५० टक्के घट

COVID-19 Update in India, Coronavirus Update
रुग्णसंख्या दीड कोटी वरून ६.५० कोटी होऊनही आरोग्य विभागाला पुरेसा निधी देण्यास टाळाटाळ!

रुग्णसंख्येचा विचार करून आरोग्य अर्थसंकल्पात सरकारने पुरेशी वाढ आजपर्यंत केली नसल्याचे उघडकीस आले आहे.

Covid 19 Asha Workers Strike Maharashtra CM Uddhav Thackeray
‘आशां’पेक्षा आरोग्य विभागाच्या कंत्राटी सुरक्षा रक्षक, स्वयंपाक्यांनाही जास्त वेतन!

आशा सेविकांनी अपुऱ्या मानधनाविरोधात आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यांना कंत्राटी सुरक्षारक्षक आणि स्वयंपाक्यांपेक्षाही कमी मानधन मिळते.

Covid 19 Door to Door vaccine
महाराष्ट्रात घरोघरी लसीकरण: पहिल्या टप्प्यात ३० ते ४४ वयोगटाला प्राधान्य

एकीकडे केंद्र सरकार लसींचा पुरेसा पुरवठा करत नसतानाच १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा निर्णय जाहीर केल्याने राज्यांपुढे लसीकरण नियोजनाचा…

Asha worker
“आम्हाला सरकारनं वेठबिगार बनवलं”, ‘आशा’ कार्यकर्त्यांचा संताप! राज्यव्यापी संपाला सुरुवात!

मानधन, आरोग्यविषयक सुविधा अशा मुद्द्यांवरून आशा कार्यकर्त्यांनी आजपासून राज्यव्यापी आंदोलन जाहीर केलं असून सरकारकडे प्रमुख मागण्या सादर केल्या आहेत.

black fungus cases
राज्यात म्युकरमायकोसिसचे ६१०२ रुग्ण, तर ५०३ मृत्यू! नागपूर, पुण्यात सर्वाधिक!

नागपूरमध्ये म्युकरमायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण असून त्यापाठोपाठ पुणे व औरंगाबाद येथे म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत.

malnourished children health issue amid corona
करोना काळात लाखो आदिवासी बालकांचे आरोग्य टांगणीला!

राज्यात करोना काळात आरोग्य व्यवस्थेवर ताण येत असताना दुसरीकडे कुपोषित बालकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

maharashtra mantralay building in mumbai
Mucormycosis : २४ तासांत सूत्र हलली आणि उपचार दरनिश्चितीचा निर्णय झाला!

म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठीची दरनिश्चिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, त्याआधी मंत्रालयातल्याच एका अधिकाऱ्याच्या भावाला तब्बल ३९ लाखांचं बिल आकारण्यात आलं…

लोकसत्ता विशेष