“मागण्या मान्य झाल्या नाही तर नक्कीच आशांचा संप होईल, त्यावेळी अजित पवारांनी आपला ‘माज’ असाच कायम ठेवून दाखवावा”
“मागण्या मान्य झाल्या नाही तर नक्कीच आशांचा संप होईल, त्यावेळी अजित पवारांनी आपला ‘माज’ असाच कायम ठेवून दाखवावा”
लहान मुलांसाठी १० टक्के खाटा राखीव, साडेदहा लाख रुग्ण संख्येचा अंदाज
एकूण २३२८ खाटांच्या या रुग्णालयात अतिदक्षता विभागात १०८ खाटा आहेत तर डायलिसिसच्या रुग्णांसाठी १२ खाटा ठेवण्यात आल्या आहेत.
अवघ्या २४ हजारात दोन दशके राबताहेत डॉक्टर
आता लहान मुलांसाठी १०० खाटांची स्वतंत्र व्यवस्था
संकल्पित रुग्णालयाच्या तळघरात केमोथेरपी व रेडिएशनचे उपचार केले जाणार असून तळमजल्यावर अपघात विभाग, ट्रॉमा सेंटर तसेच सिटी स्कॅन आदी अत्यावश्यक…
खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिला १.२५ कोटींचा निधी
५७४ कोटींचा प्रकल्प, एअर अँब्युलन्स उतरण्याची व्यवस्था
करोना काळामध्ये संसर्ग टाळण्यासाठी घरीच चाचणी करून घेण्याचं प्रमाण मुंबई, पुण्यात वाढू लागलं आहे.
राज्यात मनोरुग्णांचे लसीकरण मंदगतीने होत असून आजघडीला ७३६ मनोरुग्ण करोनाबाधित आहेत.
करोना काळात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया रखडल्यामुळे हजारो रुग्णांची दृष्टी कायमची जाण्याची भिती निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी जाऊ न शकलेले तसेच नव्याने जाऊ इच्छिणारे विद्यार्थी यंदा ऑगस्टमध्ये परदेशी शिक्षणासाठी जाण्याच्या तयारीत आहेत.